ETV Bharat / bharat

Death in 5 seconds : अवघ्या पाच सेकंदात झाला मृत्यू.. ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, पहा हृदय पिळवटून टाकणारे CCTV फुटेज - अवघ्या पाच सेकंदात झाला मृत्यू

मध्यप्रदेशातील उज्जैनजवळ नागदा तहसील अंतर्गत एका अपघाताचा धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला ( Accident captured in CCTV in ujjain ) आहे. यामध्ये एका ट्रकने रस्त्याने जात असलेल्या दोन जणांच्या मोटारसायकलला धडक ( Truck hit bike in Ujjain ) दिली. या अपघातात दुचाकीच्या चालकाचा अवघ्या पाच सेकंदात मृत्यू झाला.

Death in 5 seconds
अवघ्या पाच सेकंदात झाला मृत्यू
author img

By

Published : Apr 26, 2022, 4:17 PM IST

उज्जैन ( मध्यप्रदेश ) : नागदा तहसील अंतर्गत एका अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले ( Accident captured in CCTV in ujjain ) आहे. या फुटेजमध्ये एक ट्रक चालक दुचाकीस्वारांना ट्रकखाली चिरडत बाहेर ( Truck hit bike in Ujjain ) पडतो. दोन्ही तरुण रस्त्यावर पडले होते. ही घटना मंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज्य महामार्गावरील आहे.

माहिती देताना एसएचओ श्यामचंद शर्मा यांनी सांगितले की, दुचाकीस्वार केशवचा जागीच मृत्यू झाला आहे, तर मागे बसलेल्या राहुलवर उपचार सुरू आहेत. त्यांनी सांगितले की, चालकाने हुशारीने ट्रक एका ढाब्यावर उभा केला आणि त्यावरचे रक्त साफ करत तेथून पळ काढला. लवकरच ट्रक जप्त करून चालकाला अटक करण्यात येईल. मृत केशव हा एका दुकानात सेल्समन म्हणून काम करत असे. त्यादिवशी तो दुकानातून लवकर निघाला होता, पण तो कधीच घरी पोहोचू शकणार नाही हे त्याला माहीत नव्हते. अवघ्या पाच सेकंदात दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाला ( Death in 5 seconds ) आहे.

हेही वाचा : Mumbai Railway Incident CCTV Video : देव तारी त्याला कोण मारी; आरपीएफ जवानाने वाचविले प्रवाशांचे प्राण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.