ETV Bharat / bharat

Tortoise Hugs Shivling : अन् महादेवाच्या दर्शनासाठी आले साक्षात भगवान विष्णू! - Tortoise Hugs Shivling in Junagadh Gujrat

असे म्हणतात की भगवान विष्णू हे कासवाचे अवतार आहेत. गुजरातचे हे दृश्य दाखवतात की भगवान विष्णू साक्षात महादेवाला भेटायला आले आहेत. (Tortoise Hugs Shivling). जुनागड येथील महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाला कासवाने मिठी मारल्याचे अप्रतिम दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. (Tortoise Hugs Shivling in Junagadh).

Tortoise Hugs Shivling
कासवाने शिवलिंगाला मिठी मारली
author img

By

Published : Dec 25, 2022, 12:24 PM IST

कासवाने शिवलिंगाला मिठी मारली

जुनागड (गुजरात) : गुजरातच्या जुनागड येथून एका अनोख्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. (Tortoise Hugs Shivling). येथील भवनाथ मंदिरात एक कासव चक्क शिवलिंगाला मिठी मारताना दिसतो आहे. (Tortoise Hugs Shivling in Junagadh).

कासवाचा शिव पंचायतीमध्ये समावेश : महादेवाचे शिवलिंग आणि कासवाची मिठी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भवनाथ मंदिरात शिवलिंगाभोवती कासव शिवाची स्तुती करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. हे पाहून उपस्थित सर्वजण भारावून गेले होते.

महादेवाला वाहिलेल्या शिवपंचायतीत कासवाचा विशेष उल्लेख आढळतो. तसेच कोणत्याही शिवालयाच्या प्रवेशद्वारावर नंदी आणि त्यामागे कासव दिसतात. प्रत्येक शिवभक्त शिवालयात प्रवेश करताना नंदी आणि कासवाचे दर्शन घेतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.