- मुंबई - पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या झोटींग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. हा अहवाल गहाळ झाल्याने राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्वबळाच्या विधानानंतर थेट मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र यानंतर नाना पटोलेंनी स्वतः स्पष्टीकरण देत महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल असे म्हटले. तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही महाविकास आघाडी मजबूत असल्याचे म्हटले आहे. सविस्तर वाचा..
- मुंबई - भारतीय क्रिकेट संघातील मधल्या फळीतील फलंदाज यशपाल शर्मा यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. सविस्तर वाचा..
- मुंबई - गेल्या वर्षाभरापासून कोरोनाने महाराष्ट्रासह जगभरात थैमान घातलं आहे. जून महिन्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र असताना निर्बंध वेगवेगळ्या स्वरुपात शिथिल करण्यात आले. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र होते. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. सविस्तर वाचा..
- मनमाड - नौकानयन (Rowing) स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून देणारा तसेच अर्जुन पुरस्कार विजेता दत्तू भोकनळ सध्या शेतात काम करत आहे. त्याच्यावर ही वेळ का आली, त्याने तो आपले कर्तव्य बजावत असलेल्या भारतीय सैन्यदलाचाही राजीनामा का दिला आहे...? सविस्तर वाचा..
- मुंबई - सध्या मुंबईमध्ये सर्वच मेट्रोलाईनचे काम जोरात सुरू आहे. मात्र कांजूरमार्ग येथील कारशेड प्रश्न कोर्टात रखडल्या कारणाने मेट्रोसाठी कारशेड तयार करायचा कोठे? हा प्रश्न महाविकास आघाडी सरकार समोर अजूनही उभा आहे. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिकऱ्यांची बैठक बोलावली. सविस्तर वाचा..
- पुणे - खुलेआम एकमेकांना चुंबन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणींना विरोध केल्याने ज्येष्ठ महिलेला बेदम मारहाण करण्यात आली. पुण्यातील सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला, असून यात ज्येष्ठ महिलेचा दात पडला आहे. सविस्तर वाचा..
- नवी दिल्ली : जूनच्या तुलनेत जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची आर-व्हॅल्यू अधिक असल्याची माहिती चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसनी दिली आहे. आर-व्हॅल्यू म्हणजे एका व्यक्तीपासून इतर व्यक्तींना कोरोना होण्याचा दर. 30 जूनला ही व्हॅल्यू 0.78 होती, तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही व्हॅल्यू 0.88 झाली आहे. सविस्तर वाचा..
- औरंगाबाद - भविष्यात मी दोषी आढळून आले तर कायमचा बाजूला होईल, अशी प्रतिक्रिया पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांनी दिली. भाजप सतत माझ्यावर आरोप करत आहे. मात्र, ते सतत माझ्यावर आरोप का करत आहेत याचे मी आत्मचिंतन करत आहे, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सविस्तर वाचा..
- मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या समर्थकांना पंकजा मुंडे मंगळवारी भेटणार आहेत. मुंबईतील वरळी येथील कार्यालयात पंकजा मुंडे समर्थकांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. सविस्तर वाचा..
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या.. - महत्त्वाच्या बातम्या
राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...
Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या..

Last Updated : Jul 13, 2021, 1:00 PM IST