ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरीत पदोन्नती संभवते; वाचा राशीभविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 07 ऑक्टोबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 1:50 AM IST

Today Horoscope
राशीभविष्य

मेष : आज चंद्र 07 ऑक्टोबर, 2023 शनिवार मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज अती विचाराने मनावर ताण येईल. मन हळवे होईल. वाद - विवाद होतील. आप्तेष्टांशी कटुता निर्माण होईल. एखादा मानहानीचा प्रसंग उदभवेल. नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी येतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. एखाद्या स्त्रीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

वृषभ : आज चंद्र 07 ऑक्टोबर, 2023 शनिवार मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. सुरवातीस काही अडचणी निर्माण झाल्या तरी आर्थिक नियोजन यशस्वीपणे करता येईल. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आनंदित व्हाल. व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. धनसंचय होऊ शकेल.

मिथुन : आज चंद्र 07 ऑक्टोबर, 2023 शनिवार मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपार नंतर आर्थिक नियोजनात काही चूक झाली असल्याचे वाटेल. आर्थिक देवाण - घेवाणीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल.

कर्क : आज चंद्र 07 ऑक्टोबर, 2023 शनिवार मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होत असल्याचे जाणवेल. नेत्र विकार संभवतात. मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल. दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. मनातील नकारात्मक विचार काढून टाकल्यास, कौटुंबिक वातावरण आनंदी होऊ शकेल. आर्थिक लाभ संभवतात.

सिंह : आज चंद्र 07 ऑक्टोबर, 2023 शनिवार मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आजचा दिवस आरोग्यास चांगला नाही. काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होईल. मन शांत होईल. कुटुंबियांच्या सहवासात रात्री भोजन घेऊ शकाल. आरोग्यात सुधारणा होईल. खर्च नियंत्रित ठेवावे लागतील.

कन्या : आज चंद्र 07 ऑक्टोबर, 2023 शनिवार मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज सकाळची वेळ आपणास आनंददायी व लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. प्रकृतीच्या तक्रारी उदभवतील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.

तूळ : आज चंद्र 07 ऑक्टोबर, 2023 शनिवार मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी - व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल. नोकरीत पदोन्नती संभवते. शासकीय कामे सहजपणे होऊ शकतील. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. धनप्राप्ती संभवते. पत्नी व संतती संबंधित लाभ होतील. मित्रांच्या सहवासाने आनंद होईल. प्राप्तीत वाढ संभवते.

वृश्चिक : आज चंद्र 07 ऑक्टोबर, 2023 शनिवार मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज विरोधक व प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहील. संततीशी मतभेद संभवतात. दुपार नंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. संततीची चिंता वाटेल. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. शासकीय कामे पूर्ण होतील. नोकरी - व्यवसायात अनुकूलता लाभेल.

धनू : आज चंद्र 07 ऑक्टोबर, 2023 शनिवार मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपल्या संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. संततीच्या समस्येमुळे आपण चिंतीत व्हाल. प्रतिस्पर्धी व विरोधक ह्यांच्याशी वाद संभवतात. नवीन कार्यारंभात अडचणी निर्माण होतील. महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही.

मकर : आज चंद्र 07 ऑक्टोबर, 2023 शनिवार मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरावयास व मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. वाहनसौख्य व मान - सन्मान संभवतात. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तक्रारी उदभवण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल. काही ना काही कारणाने संताप वाढेल व त्यामुळे कुटुंबीय व सहकारी ह्यांचे मन दुखावेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील.

कुंभ : आज चंद्र 07 ऑक्टोबर, 2023 शनिवार मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. सामाजिक मान - सन्मानात वाढ होईल. दुपार नंतर एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यात आप्तेष्टांना सहभागी करून घेऊ शकाल.

मीन : आज चंद्र 07 ऑक्टोबर, 2023 शनिवार मिथुन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. मित्रांच्या व प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर एखादा आर्थिक लाभ संभवतो. काही कारणाने आपल्यातील रागीटपणा वाढेल. अशा वेळेस आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. विरोधकांवर मात करू शकाल. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील.

हेही वाचा :

  1. Today Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींची व्यवसायात होईल प्रगती, वाचा राशीभविष्य
  2. Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  3. Love Horoscope: लव्ह बर्ड्ससाठी कसा असेल आजचा दिवस? वाचा लव्हराशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.