ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 अतिरेकी ठार

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ( Three militants killed Kupwara ) ठार झाले. कुपवाडाच्या जुमागुंड गावात दहशवादी घुसखोरी ( Security forces killed militants in Kupwara ) करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या गुप्त माहितीवरून ही कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

militants
militants
author img

By

Published : May 26, 2022, 9:22 AM IST

कुपवाडा (जम्मू काश्मीर) -जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ( Three militants killed Kupwara ) ठार झाले. कुपवाडाच्या जुमागुंड गावात दहशवादी घुसखोरी ( Security forces killed militants in Kupwara ) करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या गुप्त माहितीवरून ही कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - Punjab Police : पंजाब पोलिसांचा कारनामा, अडीच वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल

मारले गेलेले तीन दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (LeT) या अतिरेकी संघटनेशी संबंधित होते. एलईटीशी संबंधित असलेल्या तीनही अतिरेक्यांना ठार करण्यात आले आहे. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती काश्मीरचे आयजीपी यांनी दिली.

महिला टीव्ही कलाकाराची गोळ्या झाडून हत्या - जम्मू आणि काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या तीन अतिरेक्यांनी एका महिला टीव्ही कलाकाराची गोळ्या झाडून हत्या केली होती आणि तिच्या अल्पवयीन पुतण्याला तिच्या घरी जखमी केले. हाशूरा चादूरा भागात ही घटना घडली. अमरीन भट असे या महिलेचे नाव असून फरहान जुबेर (वय 10) असे तिच्या पुतण्याचे नाव आहे. ही घटना ताजी असतानाच आज अतिरेक्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला. यातून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्याचे दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.