ETV Bharat / bharat

Thief Beat Woman : तुरुंगातून सुटताच चोरट्याने महिलेला मारहाण करत विवस्त्र करुन गावात फिरवले

सतना येथे तुरुंगातून सुटल्यानंतर (thief released from prison ) एका चोराने महिलेच्या घरी जाऊन तिला मारहाण केली ( beaten woman), एवढेच नाही तर आरोपीने महिलेला विवस्त्र करून गावात हिंडवले ( stripped half naked roamed in village). सध्या पीडित महिलेवर उपचार सुरू असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Humanity Shamed)

author img

By

Published : Oct 10, 2022, 5:01 PM IST

Taliban punishment
तालिबानी शिक्षा

सतना : माणुसकीला लाजवेल (Humanity Shamed) अशी घटना मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात समोर आली आहे, जिथे एका महिलेने चोरीची तक्रार केली म्हणुन चिडलेल्या चोराने जेलमधून बाहेर येताच त्या महिलेला बेदम मारहाण केली, त्यानंतर तिने तिची साडी काढून संपूर्ण गावात फिरले. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले असून काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.( Talibani Punishment)

असे आहे प्रकरण: सतना येथे पूर्वी काही लोक चोरीच्या उद्देशाने एका घरात घुसले होते, त्यावेळी घरात झोपलेले पती पत्नी जागे झाले हे पाहुन तिन, चार चोरटे पळून गेले, पण एका चोराला जोडप्याने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर चोर ऋषिराजला पोलिसांनी तुरुंगात पाठवले. नुकतीच त्याची तुरुंगातून सुटका झाली, त्यानंतर आरोपीने महिलेच्या घरी पोहोचून मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर आरोपीने महिलेची साडी काढून तिला संपूर्ण गावात फिरवले. (woman beaten up and half naked)

गाव तमाशा पाहत राहिले: पीडित महिलेचा आरोप आहे की, शनिवारी रात्री ऋषिराज त्याच्या काही साथीदारांसह घरी आला आणि त्यांनी मला मारहाण केली. यानंतर त्यांनी मला घराबाहेर ओढले, बाहेर उपस्थित लोकांनी ओरडल्या नंतरही ऐकले नाही. त्यांनी माझी साडी काढली, मला गावभर फिरवले. ते लोक मला गावात फिरवत असताना कोणीही मला वाचवायला पुढे आले नाही. नंतर एका माणसाने पोलिसांना कळवले, पोलिस आल्यावर मी त्यांच्या हातातून बाहेर पडले.

पोलीस तपासात गुंतले: महिलेला रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच गावात पोलीसांनी बंदोबस्त वाढवला आहे. पोलीस चौकशी करत आहेत. पोलिस स्टेशनचे प्रभारी संतोष तिवारी म्हणाले, पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले आहे, मात्र ते महिलेला नग्नावस्थेत फिरवल्याचे नाकारले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.