ETV Bharat / bharat

Stock Market : शेअर बाजार तेजीत; मार्केट सुरू होताच सेन्सेक्स-निफ्टी 1% पेक्षा वाढला - stock market closed yesterday

सततच्या विक्रीनंतर शेअर बाजाराने मंगळवारी (दि. 26 एप्रिल)रोजी बाजार तेजीत सुरू झाला आहे. ग्रीन झोनमध्ये व्यवहार सुरू झाले आहेत. देशांतर्गत शेअर बाजाराला आशियाई बाजारांकडून जोरदार पाठिंबाही मिळथाना दिसत आहे. याशिवाय खालच्या पातळीवरील खरेदीमुळेही बाजाराला मदत होत आहे. आज बाजाराने (BSE Sensex) आणि (NSE Nifty) मध्ये 1-1 पेक्षा जास्त अंकांनी उसळी घेतली आहे.

Today Stock Market
Today Stock Market
author img

By

Published : Apr 26, 2022, 9:47 AM IST

Updated : Apr 26, 2022, 10:20 AM IST

मुंबई - सततच्या विक्रीनंतर शेअर बाजाराने मंगळवारी (दि. 26 एप्रिल)रोजी बाजार तेजीत सुरू झाला आहे. ग्रीन झोनमध्ये व्यवहार सुरू झाले आहेत. देशांतर्गत शेअर बाजाराला आशियाई बाजारांकडून जोरदार पाठिंबाही मिळथाना दिसत आहे. आज बाजाराने (BSE Sensex) आणि (NSE Nifty) मध्ये 1-1 पेक्षा जास्त अंकांनी उसळी घेतली आहे. सेन्सेक्स प्री-ओपन सत्रापासून मजबूत सुरुवातीची चिन्हे दर्शवत होता आणि सुमारे 500 अंकांनी वर होता. तथापि, सिंगापूर एक्सचेंजवर एनएसईचे फ्युचर्स घसरले आहेत. (SGX Nifty) 1.12 टक्क्यांनी घसरला आहे. दुसरीकडे, चांगली सुरुवात केल्यानंतर, बाजाराने काही मिनिटांच्या व्यवहारात आणखी सुधारणा केली. सकाळी 09:20 वाजता सेन्सेक्स जवळपास 650 अंकांनी उसळला आहे. दरम्यान, सोमवारचा व्यवहार संपला तेव्हा सेन्सेक्स 617.26 अंकांनी (101.8 टक्के) घसरून 56.579.90 अंकांवर बंद झाला होता. निफ्टीनेही 218 अंक (1.27 टक्के) घसरले होते.

बीजिंगमध्ये वाढती कोरोना प्रकरणं चिंतेत टाकणारी - लॉकडाऊन लागण्याच्या भीतीचा परिणाम सोमवारी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 617.26 अंकांनी म्हणजेच 1.08 टक्क्यांनी घसरून 56,579.89 वर बंद झाला. ( Today Indian Stock Market ) तर निफ्टी 218.00 अंकांनी अर्थात 1.27 टक्क्यांनी घसरून 16,953.95 वर बंद झाला. वाढती महागाई, कच्चा तेलाच्या वाढत्या किंमती, शिवाय रशिया युक्रेन युध्दाच्या बिघडत्या परिस्थितीमुळे संपूर्ण जगाच्या बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे असे जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेजचे विनोद नायर म्हणाले. बीजिंगमध्ये वाढती कोरोना प्रकरणं चिंतेत टाकणारी असल्याचही ते म्हणाले आहेत.

आज कशी असेल शेअर बाजारातली स्थिती ?

निफ्टीने डेली चार्टवर मागचा गॅप भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गॅपच्या वर विक्रीचा सामना करावा लागल्याचे शेरखानच्या गौरव रत्नपारखी यांचे म्हणणे आहे. तेव्हापासून बाजारात घसरण दिसून येत आहे. बाजारातील एकूण स्ट्रक्चरवर नजर टाकली तर शॉर्ट टर्ममध्ये बाजारात कमजोरी कायम राहील, पण जर निफ्टी 16,824 चा स्विंग मोडते तर ही पातळी 16,600 च्या वर जाऊ शकते असेही ते म्हणाले आहेत.

  • आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

बजाज ऑटो (BAJAJAUTO)

एचडीएफसी बँक (HDFCBANK)

आयसीआयसीआय बँक (ICICIBANK)

ॲक्सिस बँक (AXISBANK)

एचडीएफसी (HDFC)

बाळकृष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

ऑरो फार्मा (AUROPHARMA)

गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

आरती इंडस्ट्रीज (AARTIIND)

हेही - Elon Musk Bought Twitter : उद्योगपती इलॉन मस्क ट्विटरचे नवे मालक! 44 अब्ज डॉलरचा व्यव्हार

Last Updated : Apr 26, 2022, 10:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.