ETV Bharat / bharat

दिल्लीत हिवाळ्याला सुरुवात, पारा 3 ते 4 अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता - दिल्ली तापमान लेटेस्ट न्यूज

सोमवारी पहाटे रविवारपेक्षा तापमान किंचित जास्त होते. सोमवारी किमान तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर, रविवारी सकाळी ते 11.4 अंश होते. दिवाळीनंतर कमाल तापमान 26 डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले, अशी माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयएएनएसला दिली.

नवी दिल्ली
नवी दिल्ली
author img

By

Published : Nov 17, 2020, 7:47 PM IST

नवी दिल्ली - पश्चिमेकडील अस्थिरतेच्या परिणामामुळे राजधानी दिल्लीत तापमान घसरण्यास सुरवात होईल आणि पारा 3 ते 4 अंशांपर्यंत कमी होण्याचीही शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

सोमवारी पहाटे रविवारपेक्षा तापमान किंचित जास्त होते. सोमवारी किमान तापमान 16 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर, रविवारी सकाळी ते 11.4 अंश होते. दिवाळीनंतर कमाल तापमान 26 डिग्री सेल्सियस नोंदविण्यात आले, अशी माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयएएनएसला दिली.

हेही वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या 10 जणांना वाचवले, 'या' जिल्ह्यांत हिमस्खलनाचा इशारा

सोमवारी दृश्यता 1800 मीटर होती. तर, वातावरणात आर्द्रता 81 टक्के होती, अशी माहिती विभागाने दिली.

मात्र, रविवारी हलका पाऊस असूनही दिल्लीतील हवेची गुणवत्ता ‘गंभीर’ प्रकारात कायम आहे. सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकस्टिंग अ‍ॅण्ड रिसर्चच्या मते, राजधानीतील हवेची गुणवत्ता सोमवारी 'गंभीर' प्रकारात राहिली. त्यामध्ये वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 490 नोंदला गेला.

हेही वाचा - सातपुडा व्याघ्र प्रकल्पात टूरिस्ट बससमोर तीन बछड्यांसह वाघिणीचे दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.