ETV Bharat / bharat

Singh Sankranti 2022 आज सिंह संक्रांतीचा सण, सूर्याच्या राशी बदलात हे उपाय बदलतील तुमचे नशीब - Sun God is changing sign on Wednesday

ज्योतिषांच्या मते, सूर्य देव महिन्यातून एकदा आपली राशी बदलतो आणि यावेळी सिंह संक्रांतीच्या Singh Sankranti 2022 दिवशी सूर्य देव बुधवारी राशी बदलत with the change of Sun sign आहे. त्याचा व्यापक परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. त्यामुळे सूर्याच्या राशी बदलाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल आणि त्यामुळे तुमचे नशीब कसे बदलेल these remedies will change your fortune, ते जाणुन घेऊया.

Singh Sankranti 2022
सिंह संक्रांतीचा सण
author img

By

Published : Aug 17, 2022, 5:28 PM IST

सनातन धर्म हा एक असा धर्म आहे, ज्यामध्ये प्रत्येक महिना, प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक तासाला, कोणत्या ना कोणता सण आणि तारखेला महत्त्व आहे. जेव्हा सूर्याची राशी बदलते तेव्हा तो क्षणही महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिष शास्त्रात सूर्याचे राशी बदल वेगवेगळ्या रूपात दिसत असून, हा दिवस सिंह संक्रांती Singh Sankranti 2022 म्हणून साजरा केला जातो. ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते, सूर्य देव महिन्यातून एकदा आपली राशी बदलतात आणि यावेळी सिंह संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव राशी with the change of Sun sign बदलतील. त्याचा व्यापक परिणाम सर्व राशींवर दिसून these remedies will change your fortune येईल. या राशी परिवर्तनादरम्यान, श्री हरी विष्णू आणि भगवान नरसिंहाची पूजा करण्यासोबतच तुम्हाला अशा काही गोष्टी कराव्या लागतील, ज्यामुळे तुम्हाला सुख, संपत्ती आणि सौभाग्य मिळेल.

या संदर्भात, श्री काशी विश्वनाथ न्यास परिषदेचे सदस्य आणि प्रख्यात ज्योतिषी पंडित प्रसाद दीक्षित यांनी सांगितले की, सनातन धर्मात सूर्यदेवाची प्रत्यक्ष देवता म्हणून पूजा केली जाते आणि सिंह संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून त्यांना जल अर्पण केले जाते. त्याने आरोग्य मिळते आणि आनंद प्राप्त होतो. सिंह संक्रांतीचा सण 17 ऑगस्ट म्हणजेच बुधवारी साजरा केला जाणार आहे. सिंह संक्रांतीला 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजुन 17 मिनिटांनी प्रारंभ होईल आणि भगवान भास्कर कर्क राशीतून निघून स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करतील. सिंह संक्रांतीच्या दिवशी नदी, तलाव किंवा तलावात स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे. वाहत्या पाण्यात अर्घ्य द्यावे, हे शक्य नसेल तर घरीच नदीच्या पाण्याने सूर्याला अर्घ्य अर्पण करून नमस्कार करावा. उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाला नमन करून त्याच्या जागी उभे राहून किमान ५ फेरे घ्याव्यात.

सूर्याला अर्घ्य अर्पण करताना ओम आदित्यय नम, ओम घ्रिणी सूर्याय नम या मंत्राचा जप करावा आणि मंत्र अखंड चालू ठेवावा आणि सूर्याला अर्पण केलेला अर्घाचा प्रवाहही कायम ठेवावा. सूर्यदेवाची पूजा केल्यानंतर भगवान श्री हरी विष्णूला तुळशीची पाने अर्पण केल्यानंतर त्यांची आरती करून, प्रसाद घ्यावा.

पंडित प्रसाद दीक्षित सांगतात की, सिंह संक्रांतीच्या दिवशी गाईचे शुद्ध तूप सेवन करणे खूप चांगले असते. गाईचे तूप खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे याच्या सेवनाने शुभासोबतच लाभही होतो. याशिवाय ज्यांच्या कुंडलीत राहु केतूचा प्रभाव आहे, त्यांनीही गाईच्या तुपाचे सेवन केल्यास, त्यांचा प्रभाव कमी होतो.

हेही वाचा Ganesh Festival 2022 राज्यभरात शाडू मातीच्या गणेश मूर्तींपेक्षा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींनाच पसंती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.