ETV Bharat / bharat

MLA Raja Singh arrested Again आमदार राजा सिंह यांना हैदराबाद पोलिसांकडून पुन्हा एकदा अटक, आता असे आहे कारण - निलंबित तेलंगणा भाजप आमदार राजा सिंह

तेलंगणा पोलिसांनी भाजपचे निलंबित नेते टी राजा सिंह Suspended Telangana BJP MLA Raja Singh यांना पुन्हा अटक केली आहे. तत्पूर्वी, प्रेषित मोहम्मद यांच्यावर कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार राजा सिंह यांना मंगळवारी अटक करण्यात MLA Raja Singh arrested Again आली. मात्र त्याला त्याच दिवशी जामीन मिळाला. तेलंगणा पोलिसांनी राजा सिंह यांना आज अटक BJP MLA Raja Singh arrested again in Hyderabad केली. Suspended Telangana BJP MLA Raja Singh arrested again in Hyderabad

MLA Raja Singh arrested Again
आमदार राजा सिंह
author img

By

Published : Aug 25, 2022, 5:14 PM IST

हैदराबाद तेलंगणा पोलिसांनी भाजपचे निलंबित नेते टी राजा सिंह Suspended Telangana BJP MLA Raja Singh यांना पुन्हा अटक केली MLA Raja Singh arrested Again आहे. याआधी राजा सिंह यांच्याविरोधात दाखल असलेल्या जुन्या गुन्ह्यात पोलिसांनी त्यांना हैदराबादमधील आमदार निवासस्थानातून ताब्यात घेतले होते. आज दुपारनंतर, पोलीस राजा सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना 41A CrPC अंतर्गत नोटीस दिल्यानंतर ताब्यात BJP MLA Raja Singh arrested again in Hyderabad घेतले. त्याचबरोबर जुन्या प्रकरणात नोटिसा बजावण्यात आल्याचे राजा सिंह यांनी म्हटले आहे.

आमदार राजा सिंह यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. त्यांना पुन्हा अटक करण्याची मागणी करण्यात आली. तणावाच्या पार्श्वभूमीवर आमदार राजा सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजा सिंह यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.

  • #WATCH | Telangana police arrests suspended BJP leader T Raja Singh from his residence in Hyderabad for his alleged remarks against Prophet Muhammad.

    Massive protests had taken place on August 23, against the leader for his alleged statement. pic.twitter.com/PzwxHWHcY8

    — ANI (@ANI) August 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

याआधी 23 ऑगस्ट रोजी राजा सिंह यांच्या विरोधात प्रचंड निदर्शने झाली होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. राजा सिंह यांना अटक केल्यानंतर काही तासांत स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने राजा सिंग यांच्या वकिलाचा युक्तिवाद मान्य केला होता की, पोलिसांनी त्यांच्या अशिलाला या प्रकरणात अटक करण्यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहिता, सीआरपीसीच्या कलम 41 अंतर्गत नोटीस बजावली नव्हती. राजा यांच्या वकिलांनी नंतर पत्रकारांना सांगितले की, पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केले नाही. ज्या अंतर्गत सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या प्रकरणांमध्ये अटक करण्यापूर्वी नोटीस दिली जावी. त्याच दिवशी, राजा सिंह यांच्या वक्तव्यावरून वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही त्यांना पक्षातून निलंबित केले.

सिंह यांनी सोमवारी स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओमध्ये ते इस्लामच्या विरोधात काही वक्तव्य करताना दिसत आहे. फारुकी यांनी अलीकडेच शहरातील एका कार्यक्रमात सादरीकरण केले होते. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लीमीनने दावा केला होता की सिंह यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात अपमानास्पद भाषा वापरली होती.

पत्रकारांशी बोलताना एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते की, मुस्लिमांना नेहमीच भावनिक आणि मानसिक छळाचा सामना करावा लागतो हे भाजपचे अधिकृत धोरण आहे. त्यासाठी ते आपल्या सदस्यांना अशी भाषा वापरण्याची परवानगी देतात. यालाच आपण स्ट्रीट प्रिंट भाषा म्हणतो. हा भाजपचा जाणीवपूर्वक प्रयत्न असून त्यांनी आपल्या आमदाराला या भाषेत बोलू दिले. Suspended Telangana BJP MLA Raja Singh arrested again in Hyderabad

हेही वाचा BJP MLA RAJA SINGH BOOKED भाजप आमदार टी राजा यांना वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.