ETV Bharat / bharat

Road Accident : अयोध्या महामार्गावर बस उलटली , महाराष्ट्रातील 28 भाविक जखमी

author img

By

Published : Dec 28, 2022, 3:22 PM IST

सुलतानपूरमध्ये भाविकांनी भरलेली बस दुभाजकाला धडकून उलटली. ( Bus Overturned On Prayagraj Ayodhya Highway ) या अपघातात 28 जण जखमी झाले आहेत. हे सर्व भाविक महाराष्ट्रातील पुण्यातील रहिवासी आहेत. तर 14 जणांची प्रकृती गंभीर आहे. गोसाईगंज पोलीस स्टेशन ( Gosainganj Police Stations ) हद्दीतील बायपास येथील टाटिया नगर चौकातील ही घटना आहे. ( Sultanpur Road Accident )

Sultanpur Road Accident Bus Overturned On Prayagraj Ayodhya Highway
भाविकांनी भरलेली बस प्रयागराज अयोध्या महामार्गावर उलटली
अयोध्या महामार्गावर बस उलटली , महाराष्ट्रातील 28 भाविक जखमी

सुलतानपूर : जिल्ह्यात मंगळवारी रात्री तीनच्या सुमारास मोठा अपघात झाला. प्रयागराज-अयोध्या महामार्गावर दुभाजकाला धडकून पर्यटक बस उलटली. ( Bus Overturned On Prayagraj Ayodhya Highway ) यामध्ये 28 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 14 जणांची प्रकृती गंभीर आहे तर ४ जणांना बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेले सर्व भाविक महाराष्ट्रातील पुण्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. गोसाईगंज पोलीस स्टेशन ( Gosainganj Police Stations ) हद्दीतील बायपास येथील टाटिया नगर चौकातील ही घटना आहे. ( Sultanpur Road Accident )

दुभाजकला धडकली बस : महाराष्ट्रातील पुण्याचा रहिवासी असलेला श्रदालू मंगळवारी गंगापुर एक्सप्रेसने वाराणसीला पोहोचले होते. दर्शनानंतर सर्व भाविकांनी अयोध्या दर्शनाला जाण्यासाठी 8 टुरिस्ट बसेस आरक्षित केल्या. भाविकांसह सर्व टुरिस्ट बसेस अयोध्या दर्शनासाठी जात होत्या. बस तीन वाजण्याच्या सुमारास गोसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील तात्यानगर बायपास चौकात आली. अचानक बस महामार्गावर बांधलेल्या दुभाजकला धडकली आणि अनियंत्रित होऊन रस्त्यावर उलटली. बसमधील 28 भाविक जखमी झाले. यामध्ये १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चार भाविकांना बीएचयू ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. बसमध्ये एकूण 48 भाविक असल्याची माहिती आहे.

पुणे येथील रहिवासी : पांडुरग गोविंद भाई, महादेव मलप्या माशाळे, सुरेश शिंदे, शकुंतला, सुनील गोपाळ, सुलोचना, सोवा, लाला साहेब, विश्वास, दत्तात्रेय, सुनील, दातोवा काशिनाथ लांडगे, पुणे येथील रहिवासी गंभीर जखमी झाले आहेत. या लोकांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यातील चार जणांना वॉर्डात हलवण्यात आले आहे. यामध्ये दत्तात्रेय, सुनील आणि दातोवा काशिनाथ लांडगे यांना लखनौला पाठवण्यात आले आहे. त्याचवेळी मधुकर, हेमलता डोगरी, शांता, दिलीप, सुनील, दत्ता जोरी, माहेश्वरी, सुशीला नागेड, रेश्मा लानराडे, आरुष सुरेश, सविता, शोभा, दीपक आणि गजानंद यांना जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.