कन्नूर: सीपीएमने आपल्या इतिहासात प्रथमच दलितांना सीपीएम पॉलिटब्युरोमध्ये प्रतिनिधित्व दिले आहे. बंगालमधील डॉ.रामचंद्र डोम हे त्यासाठी विचाराधीन आहेत. अलीकडेच सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी सीपीएम पॉलिटब्युरोमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व नसल्याबद्दल स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले की पाॅलीटब्युरो मधे एकही दलित न येण्याची अनेक ऐतिहासिक कारणे आहेत आणि त्यावर मात करणे आवश्यक आहे. येचुरी म्हणाले की, महिलांचे कमी प्रतिनिधित्व आणि दलित नेता नसल्याची पक्षाला जाणीव आहे. ही कमतरता आता दूर झाली आहे.
सीपीएम एका सदस्याला तीन वेळाच निवडण्यासा परवाणगी देते. वयोमर्यादेमुळे एस.रामचंद्रन पिल्लई, हन्नुन मुल्ला आणि बिमन बसू यांना वगळण्यात आले. यावेळीही 17 सदस्य पॉलिट ब्युरोमध्ये राहणार आहेत. 22 व्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये 17 सदस्य होते. आणि केंद्रीय समितीने आपली सदस्य संख्या 85 पर्यंत कमी केली. यापैकी एक जागा सध्या रिक्त आहे.
-
Sitaram Yechury re-elected as general secretary of CPI (M)
— ANI Digital (@ani_digital) April 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/MoozqE1TC4#SitaramYechury pic.twitter.com/dJWzliebeP
">Sitaram Yechury re-elected as general secretary of CPI (M)
— ANI Digital (@ani_digital) April 10, 2022
Read @ANI Story | https://t.co/MoozqE1TC4#SitaramYechury pic.twitter.com/dJWzliebePSitaram Yechury re-elected as general secretary of CPI (M)
— ANI Digital (@ani_digital) April 10, 2022
Read @ANI Story | https://t.co/MoozqE1TC4#SitaramYechury pic.twitter.com/dJWzliebeP