नवी दिल्ली - सध्या मखाणा तयार करण्यात येत असलेला एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत Method of preparing Makhana आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे माहीत नाही. परंतू प्रोटीन युक्त मखाणा तयार होण्याआधी त्यासाठी खूप कष्ट घेतले lot of Hard work to do Making makhana जातात. हे या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत preparing Makhana Video आहे. काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये तयार होणाऱ्या माखाणाला जी. आय, टॅग मिळाला होता. कमळ या फुलाच्या बियांपासून मखाणा तयार केला जातो.
मखाणा करण्याची पद्धत - काही जण नदीत उतरून मखाणा गोळा करतात. त्यानंतर ते पाण्यातून व्यवस्थित रित्या वेगळे करतात. त्यानंतर त्याला भाजले जाते. आणि त्यातून त्याची साल वेगळी करतात.या सर्वा कामांदरम्यान, मोठ्या मनुष्यबळाचा वापर करावा लागतो. यात पुरूषांसह महिलांचाही समावेश आहे.
-
There's a lot of effort that goes into making a kilo of Makhana. It's not just the protein you are consuming but also the diligence of this community that makes it. Hence, revere it if you can afford it. #MAKHANA pic.twitter.com/0GFdBkDSEO
— Arif Shaikh IPS (@arifhs1) September 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">There's a lot of effort that goes into making a kilo of Makhana. It's not just the protein you are consuming but also the diligence of this community that makes it. Hence, revere it if you can afford it. #MAKHANA pic.twitter.com/0GFdBkDSEO
— Arif Shaikh IPS (@arifhs1) September 14, 2022There's a lot of effort that goes into making a kilo of Makhana. It's not just the protein you are consuming but also the diligence of this community that makes it. Hence, revere it if you can afford it. #MAKHANA pic.twitter.com/0GFdBkDSEO
— Arif Shaikh IPS (@arifhs1) September 14, 2022
मखाणा खाण्याचे फायदे - मखाणामध्ये भरपूर पोषकतत्त्वे असतात. भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात. रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते. वजन कमी करण्यास मदत होते. वृद्धत्वात चांगला आहार मानला जातो. हृदयाच्या तसेच आरोग्यास चांगले प्रोत्साहन देतात.