ETV Bharat / bharat

Search Operations In Ranipora शोपियानच्या रानीपोरामध्ये सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा शोध - Security Forces on Alert

शोपियांच्या रानीपोरा भागात सुरक्षा दलाची शोधमोहीम Search Operations Underway In Shopian सुरू आहे. दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील रानीपोरा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सैन्याच्या जवानांनी संयुक्तपणे परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. Security Forces on Alert

Search operations
Search operations
author img

By

Published : Aug 17, 2022, 10:19 AM IST

जम्मू दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील रानीपोरा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सैन्याच्या जवानांनी संयुक्तपणे परिसराला वेढा घातला Search Operations Underway In Shopian आणि शोध मोहीम सुरू केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कराच्या 34RR, CRPF च्या 178 बटालियन आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे रानीपोरा परिसराला वेढा घातला. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर घरोघरी शोध मोहीम सुरू केली. दलाच्या जवानांनी परिसरातील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर पहारा ठेवून घरोघरी शोध मोहीम सुरू केली आहे. Security Forces on Alert

हेही वाचा - Taslima Nasrin exclusive इस्लाममध्ये क्रिटिकल स्क्रूटनीला वाव नाही बोलले की मृत्यू निश्चित अशी लेखिका तस्लीमा यांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.