ETV Bharat / bharat

UP Bride Looted शादीवालो के घर के गहने लुटने, मैं आयी हॅु पुरा युपी बिहार लुटने. सावधान, तुमची होणारी बायको लुटारू दुल्हन तर नाही ना - Robber Bride Marriage trap lucknow

उत्तर प्रदेशात Robber Bride in UP पुन्हा एका लुटारू नवरींची दहशत Terror of bride robbers in Uttar Pradesh पसरली आहे्. मथुरा आणि लखनौमध्ये अशाप्रकारच्या 2 नवीन घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये या नवरीने साध्याभोळ्या पोरांना प्रेमाच्या जाळ्यात robber bride entraps boys in love अडकवले robber bride entraps boys in marriage trap. यानंतर त्यांच्याशी कायदेशीररीत्या लग्न केले. नंतर दागिने आणि पैशांवर हात साफ करून पळ काढला robber bride stole jewels and money. याप्रकरची दोन प्रकरणे नोंदविण्यात आले असले तरी या लुटारू नवरीने अनेकांची अशाच प्रकारे फसवणूक youth cheating in the name of marriage केली असावी. मात्र, लोकलज्जेमुळे फसवणूक झालेल्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार करणे टाळले.

Terror of bride robbers in Uttar Pradesh
उत्तर प्रदेशात Robber Bride in UP पुन्हा एका लुटारू नवरींची दहशत
author img

By

Published : Aug 25, 2022, 7:09 PM IST

लखनौ : उत्तर प्रदेशात Robber Bride in UP पुन्हा एका लुटारू नवरींची दहशत Terror of bride robbers in Uttar Pradesh पसरली आहे्. मथुरा आणि लखनौमध्ये अशाप्रकारच्या 2 नवीन घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये या नवरीने साध्याभोळ्या पोरांना प्रेमाच्या जाळ्यात robber bride entraps the boys in love अडकवले robber bride entraps boys in marriage trap. यानंतर त्यांच्याशी कायदेशीररीत्या लग्न केले. नंतर दागिने आणि पैशांवर हात साफ करून पळ काढला robber bride stole jewels and money. याप्रकरची दोन प्रकरणे नोंदविण्यात आले असले तरी या लुटारू नवरीने अनेकांची अशाच प्रकारे फसवणूक youth cheating in the name of marriage केली असावी. मात्र, लोकलज्जेमुळे फसवणूक झालेल्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार करणे टाळले. Robber Bride Marriage Trap

लग्नाच्या रात्री वधू दागिने घेऊन पळून गेली लखनऊच्या गोसाईगंज भागात राहणाऱ्या पीडित तरुणाने सांगितले की, तो राजस्थानमध्ये शिकत होता. त्याच वेळी, हरियाणातील एका मुलीशी मैत्री झाली. काही दिवसांच्या मैत्रीनंतर दोघांनी 18 सप्टेंबर 2020 रोजी मंदिरात लग्न केले. इतकेच नाही तर दुसऱ्याच दिवशी त्यांनी लग्नाची नोंदणीही robber bride entraps boys in marriage केली. वधू घरी पोहोचल्यावर सासूने तिला भरपूर दागिने आणि रोख रक्कम भेट म्हणून दिली. मात्र नवरीने लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम घेऊन रात्री पळ काढला. काही दिवसांनंतर नवऱ्याने त्याच नववधूचा फोटो दुसऱ्या व्यक्तीसोबत इन्स्टाग्रामवर पाहिल्यावर तो अवाक झाला. युवकाने पत्नीशी संपर्क साधला असता वधूने तू बेरोजगार आहेस, मला पैसेवाला नवरा मिळाला आहे, असे सांगितले. याप्रकरणी पीडित पतीने पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

दागिने मिळण्यासाठी दीड महिना, मिळताच काढला पळ त्याचवेळी, मथुरेतील कृष्णा शहरात लुटारू नववधूने घर लुटून पळ काढला. जिल्ह्यातील सुरीर भागात ४ जुलै २०२२ रोजी एका तरुणाचे लग्न झाले होते. 20 दिवसांनंतर, नववधूने आपल्या पती आणि सासूला अन्नात मादक पदार्थ मिसळून चारले. सासू सासरा बेशुद्ध पडल्यावर लुटारू नववधूने घरातील सर्व दागिने व रोख रक्कम घेऊन पळ काढला. सकाळी सर्वजण उठले असता कपाट उघडे असल्याचे पाहून अवाक झाले. पीडित पतीने दागिन्यांसह पळून गेलेल्या पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलीस लुटारू वधूचा शोध घेत आहेत.

31 पतींना लुटले, 32व्याने तिला पकडून तुरुंगात धाडले गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका तरुणाचे त्याच ठिकाणी राहणाऱ्या रीना ठाकूरसोबत लग्न झाले होते. रीनाला ५ लाख रुपये आणि काही दागिने भेट म्हणून मिळाले होते. 7 दिवस सासरच्या घरी राहिल्यानंतर पतीसोबत फिरायला गेलेल्या रीना ठाकूर हिने पतीला टोळीतील साथीदारांसह मारहाण केली. यानंतर तिने पलायन केले. रीना ठाकूरचा हा पहिला नवरा नव्हता. तिने मध्यप्रदेश, राजस्थान आणि यूपीमध्ये एकूण 31 विवाह केले होते. तेथून ती सोन्या-चांदीचे दागिने लुटून पळून जायची. मात्र ती 32 वे लग्न राजस्थान पोलिसांच्या हवालदाराशी करण्यासाठी गेली होती आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

आता एजंट नव्हे तर वधू स्वतः वराला फसविते सेवानिवृत्त डेप्युटी एसपी श्याम शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, लखनौ आणि मथुराची दोन प्रकरणे धक्कादायक आहेत. अशा प्रकरणात फसवणूक झालेले अनेक जण लोकलज्जेमुळे तक्रार करणे टाळतात. यामुळे लुटारू नववधू टोळीचे चांगलेच फावते. मागील काही महिन्यांपासून उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमध्ये अशा लुटारू नववधूंनी मॅट्रिमोनियल वेबसाइटचा सहारा घेत लग्नास इच्छुक युवकांना फसविण्याचा धंदा सुरू केला आहे. अशा लुटारू नववधू लग्नाच्या काही महिन्यांनंतर दागिने, पैसा आणि महागड्या वस्तू घेऊन पळून जातात. अशा अनेक प्रकरणात लुटारू नववधूंनी युवकांना कोट्यवधी रुपयांनी फसविले आहे.

हेही वाचा Pune Molestation Crime पुण्यात ६० वर्षीय आजोबांचा कळस, पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा गाणे म्हणत महिलेला केले प्रपोज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.