ETV Bharat / bharat

Accident In Hanumangarh: राजस्थानमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 5 जण ठार

Accident In Hanumangarh: राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यात ३१ डिसेंबरच्या रात्री एक (Road Accident in Hanumangarh) अपघात झाला. कार आणि ट्रक यांच्यात जोरात टक्कर झाली, यामध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

author img

By

Published : Jan 1, 2023, 9:32 AM IST

Accident In Hanumangarh
कार आणि ट्रकचा भीषण अपघात

हनुमानगड: जिल्ह्यात रविवारी, 1 जानेवारी 2023 रोजी सकाळी धक्कादायक बातमी समोर आली. हनुमानगड परिसरातील पल्लू पोलीस स्टेशन हद्दीतील मेगा हायवेवरील बिस्रासर गावागजवळ एक भीषण अपघात (Road Accident in Hanumangarh) झाला आहे. कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या या भीषण टक्करमध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Car Truck Collision 5 People Died). या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला पल्लू रुग्णालयातून बिकानेरला रेफर करण्यात आले आहे. या अपघातात मृतांची ओळख पटू शकली नाही.

कार-ट्रकची धडक: या भीषण अपघातानंतर (Accident In Hanumangarh) ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. पल्लू पोलिस स्टेशनचे अधिकारी गोपीराम यांनी सांगितले की, विटांनी भरलेला ट्रक पल्लूहून सरदार शहराच्या दिशेने जात होता, ज्याच्या कारला धडक बसली (Rajasthan Accident). टक्कर इतकी जोरदार होती की, कारचा चक्काचूर झाला आणि त्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तिघांचा (Pallu Police Station Officer Gopiram) जागीच झाला.

५ जणांचा मृत्यू: पल्लू पोलीस स्टेशनचे अधिकारी गोपीराम यांनी सांगितले की, (car truck collided ) तीन जखमींना स्थानिक रुग्णालयात आणण्यात आले होते. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले तर एकाला बिकानेरला रेफर करण्यात आले आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पल्लू पोलीस ठाण्याचे अधिकारी गोपीराम यांनी सांगितले की, अपघाताचे कारण शोधले जात असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. नातेवाईक आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

काय घडलं नेमकं: हनुमानगड परिसरातील पल्लू पोलीस स्टेशन हद्दीतील मेगा हायवेवरील बिस्रासर गावागजवळ एक भीषण अपघात (Road Accident in Hanumangarh) झाला आहे. कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या या भीषण टक्करमध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Car Truck Collision 5 People Died). या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला पल्लू रुग्णालयातून बिकानेरला रेफर करण्यात आले आहे. या अपघातात मृतांची ओळख पटू शकली नाही. या भीषण अपघातानंतर (Accident In Hanumangarh) ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. पल्लू पोलिस स्टेशनचे अधिकारी गोपीराम यांनी सांगितले की, विटांनी भरलेला ट्रक पल्लूहून सरदार शहराच्या दिशेने जात होता, ज्याच्या कारला धडक बसली (Rajasthan Accident). टक्कर इतकी जोरदार होती की, कारचा चक्काचूर झाला आणि त्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. तिघांचा (Pallu Police Station Officer Gopiram) जागीच झाला. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले तर एकाला बिकानेरला रेफर करण्यात आले आहे. या घटनेचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पल्लू पोलीस ठाण्याचे अधिकारी गोपीराम यांनी सांगितले की, अपघाताचे कारण शोधले जात असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. नातेवाईक आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.