ETV Bharat / bharat

Relationships Effects Sleep : खराब नातेसंबंधांचा झोपेवर परिणाम, पाहा नवीन संशोधन काय सुचवते

खराब नातेसंबंधांचा झोपेवर परिणाम ( bad relationships Effect sleep ) होतो. चिंता कमी आणि आनंद जास्त आरोग्य बिघडण्यापासून संरक्षण नात्यात सुरक्षितता, प्रामाणिकपणा महत्त्वाचा गोष्टी चुकल्या तर समजून घेणे

Relationships Effects Sleep
Relationships Effects Sleep
author img

By

Published : Oct 10, 2022, 3:42 PM IST

Updated : Oct 10, 2022, 4:26 PM IST

नवी दिल्ली - तुमचा जोडीदार तुम्हाला किती चांगल्या प्रकारे समजून घेतो आणि तुमची काळजी घेतो हे तुमच्या झोपेवरून स्पष्ट ( bad relationships Effect sleep ) होते. नवीन नाते संबंधांतून असे समोर आले आहे की जितके नाते तुम्हाला चांगले वाटते तितकी चांगली झोप तुम्हाला येते. हे नवीन संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे खराब नातेसंबंधांचा झोपेवर परिणाम होतो.

चिंता कमी आणि आनंद जास्त - तुर्कीमधील मिडल ईस्ट टेक्निकल युनिव्हर्सिटीचे प्रमुख लेखक एमरे सेलकुक यांच्या म्हणण्यानुसार चांगल्या नात्यात चिंता कमी आणि आनंद जास्त ( relationship need Less worry and more happiness )असतो. एमरे सेलकुक यांचे असे म्हणणे आहे की. "आमचे निष्कर्ष दर्शवतात की जोडीदार एकमेकांना कमी चिंता आणि उत्तेजन देतात. ज्यामुळे त्यांची झोप गुणवत्ता सुधारते."

आरोग्य बिघडण्यापासून संरक्षण - झोपेचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे शारीरिक आरोग्य बिघडण्यापासून आपले संरक्षण ( Protection against ill health ) करणे. तथापि, झोपेचे हे संरक्षणात्मक कार्य तेव्हाच लक्षात येऊ शकते जेव्हा आपल्याकडे चांगली, दर्जेदार आणि अखंड झोप असते. ज्याला पुनर्संचयित झोप म्हणून ओळखले जाते.

नात्यात सुरक्षितता, प्रामाणिकपणा महत्त्वाचा - चांगल्या झोपेसाठी नात्यात सुरक्षितता, प्रामाणिकपणा संरक्षण आणि धोका नसणे आवश्यक ( Safety honesty is important in relationship ) आहे. मानवासाठी, सुरक्षितता आणि सुरक्षिततेच्या भावनांचा सर्वात मजबूत स्त्रोत म्हणजे प्रतिसाद देणारी सामाजिक भागीदार मग ते लहान असताना पालक असोत किंवा प्रौढावस्थेतील जोडीदार असोत.

गोष्टी चुकल्या तर समजून घेणे - "गोष्टी चुकल्या तर त्या समजून घेऊन, त्यावर चर्चा करून त्या सुधारणे महत्त्वाचे ( Understanding if things go wrong ) आहे. त्या उलट वाद, भांडणे, मारहाण झाल्यास गोष्टी विघडण्याची शक्यता असते. त्यामुळे संवाद हा चिंता, तणाव आणि राग कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे," असे तज्ञांचे म्हणणे आहे. तर अलिकडच्या वर्षांत केलेल्या अभ्यासातून असे समोर आले आहे की आनंदी, निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी गरजेची गोष्ट म्हणजे घडलेला गोष्टींना उत्तम प्रतिसाद देणारा जोडीदार असणे," असे तज्ञांनी नमूद केले.

Last Updated : Oct 10, 2022, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.