मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर (Petrol Diesel Rate) ठरतात. महागाईमधील चढ उतार हे मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचे दर ( petrol diesel rates today ) ठरवित असतात. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल ( Petrol Diesel ) दरांकडे लक्ष असते. जाणून घ्या आजचे दर (petrol diesel rate today 21 november ) काय आहेत.
पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले : नाशिक, मुंबई,नागपूर, आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती (पेट्रोल आणि डिझेलचे दर) जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे. यासोबतच भाज्यांचे दरही लोकांचे बजेट डळमळीत करत आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल आहेत : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106.76 रुपये 76 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 26 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. रुपये 63 पैसे, तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. नागपूरमध्ये काय बदल: अमृतसर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे. यवतमाळमध्ये काय बदल: पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 80 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 29 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 17 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 68 पैसे आहे.