ETV Bharat / bharat

Gold Silver Rates Today : सोने, चांदीच्या दराची पुन्हा उच्चांकी वाटचाल ; जळगावात सोन्यामध्ये पुन्हा वाढ - जळगावात सोन्यामध्ये पुन्हा वाढ

नववर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. सुवर्णनगर जळगावात गुरुवारी सोने दर ( Gold Rate in Suvarnanagar Jalgaon ) प्रतितोळा ५६ हजार २०० रुपयांवर पोहोचले. चांदी प्रतिकिलो दर उच्चांकी ७० हजारांवर गेले आहेत.आठवडाभरापासून सोने व चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोने गेल्या दोन-अडीच वर्षांतील उच्चांकी दरावर ( Gold Prices Increased In Jalgaon ) आहे. ३१ डिसेंबर रोजी १५० रुपयांची वाढ होऊन सोने दर प्रतितोळा ५५ हजार ४०० रुपयावर गेले होते. तर आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold silver Rates Today In Maharashtra ) घ्या.

22 Carat Gold Price Per
22 कॅरेट सोन्याची किंमत
author img

By

Published : Jan 6, 2023, 7:25 AM IST

जळगावात सोन्यामध्ये पुन्हा वाढ

मुंबई : 22 कॅरेट सोन्याची किंमत (22 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,130 , 8 ग्रॅम ₹41,040, 10 ग्रॅम ₹51,300, 100 ग्रॅम ₹5,13,000 आहेत. ( Gold silver Rates Today In Maharashtra )

24 कॅरेट सोन्याची किंमत ( 24 Carat Gold Price Per ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,596 , 8 ग्रॅम ₹44,768, 10 ग्रॅम ₹55,960, 100 ग्रॅम ₹5,59,600 (Gold Silver Rate) आहे.

  • ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>

शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर ( Indian Major Cities Gold Rates Today) : प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹52,280, मुंबईत ₹51,300, दिल्लीत ₹51,450, कोलकाता ₹51,300, हैदराबाद ₹51,300 (Silver Rates Today) आहेत.

चांदीचे आजचे दर : ( Silver Rate in Major Cities): चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹72 , 8 ग्रॅम ₹576, 10 ग्रॅम ₹720 , 100 ग्रॅम ₹7,200, 1 किलो ₹72,000 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹740, मुंबईत ₹720 , दिल्लीत ₹720, कोलकाता ₹720, बंगळुरू ₹740, हैद्राबाद ₹740 (Gold Silver Rates in India) आहेत.

डॉलरची ताकद सोन्याच्या किमती कमी करेल का? : सरकार आयात शुल्कात काही बदल करते की नाही हे पाहण्यासारखे आहे. गेल्या काही वर्षांत गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहण्याचा लोकांचा कल कमी झाला होता. सोन्याच्या किमतीत जवळपास 10 टक्क्यांची घसरण झाली. येत्या काळात सोन्याच्या दरात आणखी घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना शेअर्समध्ये अधिक गुंतवणूक करायला आवडेल, परंतु सोने कधीही परत येऊ शकते हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणूनच ही एक सुरक्षित गुंतवणूक ( Safe Investments ) आहे आणि जागतिक स्तरावर कोणत्याही तणावामुळे सोने खरेदीत तेजी येऊ शकते.

जळगावात सोन्यामध्ये पुन्हा वाढ : ( Gold Prices Increased In Jalgaon ) जिल्ह्यात सुवर्णनगरीमध्ये सोन्यामध्ये पुन्हा दर वाढलेचे पाहायला मिळत आहेत.जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज 900 रुपयांनी साेन्याचे भाव वाढले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये सोन्याचे भाव 56 हजार रुपये आहे.तर जीएस सह 57600, तर चांदी 68500,GST धरून 70555 ने महाग झाले आहे. या मागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये बँके मधील व्याजाचे दर हे स्थिर असल्या कारणामुळे सोन्याचा कल वाढलेला आहे. यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीवर परिणाम पाहायला मिळाला असून सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या संखेत घट पाहायला मिळत आहे. लग्नाच्या मंगळसूत्र घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी मात्र सोन्याचे भाव प्रचंड वाढल्यामुळे निराशा व्यक्त केली. सरकारने सोन्याचे भाव कमी करावे अशी मागणी ग्राहकानी केली आहे. ( Gold prices in Jalgaon )

Gold Silver Rates Today

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.