ETV Bharat / bharat

अयोध्येत रामासाठी बसवला खास 21 किलो चांदीचा झोपाळा

या वर्षीचा झुलन महोत्सव अयोध्यासाठी खूप खास आहे. कारण या वर्षी रामजन्मभूमी संकुलात विराजमान झालेले भगवान राम यांना चांदीच्या झोपाळ्यात बसवण्यात येणार आहे.

author img

By

Published : Aug 12, 2021, 1:46 PM IST

ramlala-sits-on-a-silver-swing-for-jhulan-utsav-in-ayodhya
अयोध्येत रामासाठी बसवला खास 21 किलो चांदीचा झोपाळा

अयोध्या - अयोध्येत प्रथमच भगवान रामासाठी खास 21 किलो चांदीचा झोपाळा बसवण्यात आला आहे. शुक्ल पक्ष पंचमीपासून राम मंदिरात राम यांचा सावन झुला उत्सव सुरू होईल. रामललाच्या दरबारात सावन झुला उत्सव साजरा करण्याची ही पहिलीच वेळ असेल. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राने ट्वीट करून ही माहिती दिली.

श्री रामजन्मभूमी संकुलात श्रावण महिन्याच्या पंचमी तारखेपासून सावन झुला (श्रावण झोपाळा) सणाची परंपरा आहे. मात्र, अयोध्येतील सर्व मठ मंदिरांमध्ये तृतीयेपासूनच सावन झुला उत्सव सुरू झाला आहे. रामजन्मभूमीतही पंचमीपासून श्री रामललाचा झुलनोत्सव साजरा केला जाईल. ज्यासाठी चांदीचा झोपाळा आणला गेला आहे, असे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या एका सदस्याने सांगितले.

हेही वाचा - अयोध्या प्रकरणाचा घटनाक्रम..

हेही वाचा - अयोध्येत अन्नकूट महोत्सव साजरा, श्रीरामांना 56 प्रकारचा नैवेद्य

हेही वाचा - अयोध्या दीपोत्सव २०२० LIVE : लक्ष दिव्यांनी उजळला शरयूचा काठ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.