नवी दिल्ली - खासदार श्रीरंग बारणे ( MP Shrirang Barne Parliament ) यांनी राज्यसभा अधिनियम अंतर्गत स्थानिक भाषेला प्रोत्साहन ( Local language promotion ) देण्यात अडचणींबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
खासदार राहुल शेवाळे ( Rahule Shewale in Parliament ) यांनी रस्त्यावर उघडी असलेली गटारीच्या झाकणांची ( Manhole on road issue ) समस्या मांडली. संबंधित अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा-MH MPs in Parliament : नवनीत राणांनी एनएसईमधील भ्रष्टाचाराबद्दल प्रश्न केला उपस्थित
क्रिप्टोकरन्सी हे डार्क वेबमध्ये सुरू ( MP Supriya Sule on Cryptocurrency ) आहे. त्यामुळे अनेकांचे आयुष्य उद्वस्त होत आहेत. त्यामुळे त्यावर पूर्णपणे बंदी लागू करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे ( demand on ban cryptocurrency ) यांनी केली. क्रिप्टोकरन्सीची सरकारकडे व आरबीआयकडे कोणतीही आकडेवारी नाही. क्रिप्टोकरन्सीला परवानगी दिली नाही. मात्र, कर लागू करण्यात येत आहे, त्याबाबतही खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा-MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?