ETV Bharat / bharat

PM Mann Ki Bat : 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' झाला जनआंदोलन, मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी - नरेंद्र मोदी

आपला देश यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमात नागरिक स्वतःहून उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जन आंदोलन झाल्याचे पाहून मला आनंद झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी केले. ते रविवारच्या मन की बात ( Mann Ki Baat ) कार्यक्रमात रेडिओवरून देशाला संबोधित करीत होते.

PM Mann Ki Bat
PM Mann Ki Bat
author img

By

Published : Jul 31, 2022, 1:04 PM IST

नवी दिल्ली - दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशातील जनतेशी रेडिओवरून संवाद साधतात. आजही त्यांनी जनतेशी आपल्या मन की बात उपक्रमातून लोकांशी संवाद साधला. आपला देश यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमात नागरिक स्वतःहून उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जन आंदोलन झाल्याचे पाहून मला आनंद झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी केले. ते रविवारच्या मन की बात ( Mann Ki Baat ) कार्यक्रमात रेडिओवरून देशाला संबोधित करीत होते.

शहीद उधम सिंहजी यांना श्रद्धांजली - यावेळी पंतप्रधान म्हणाले की, 31 जुलै रोजी आपण शहीद उधम सिंहजी यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. त्यांच्यासारख्या अगणित स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी आपले सर्वस्व दिले. त्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत. ' स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' एक जनआंदोलन झाल्याचे पाहून मला आनंद झाला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम होणार आहे. तुम्ही या उपक्रमाचा एक भाग व्हा आणि तुमच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवा, आवाहन पंतप्रधानांनी 'मन की बात'मध्ये केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.