ETV Bharat / bharat

PM Narendra Modi : पंतप्रधानांची शेतकऱ्यांना आज दिवाळी भेट ; पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता करणार जारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi will release 12th installment) आज पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 12 व्या हप्त्याअंतर्गत 16,000 कोटी रुपये जारी करणार (PM Kisan Samman Nidhi Yojana) आहेत. लाखो शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी भेट आहे.

PM Narendra Modi
पीएम किसान सन्मान निधी योजना
author img

By

Published : Oct 17, 2022, 9:54 AM IST

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या 12 व्या हप्त्याअंतर्गत आज सरकार थेट लाभ हस्तांतरणाद्वारे 16,000 कोटी रुपये जारी करणार (Modi will release 12th installment)आहे. ही लाखो शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट आहे. याचा फायदा 10 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत 'पीएम किसान सन्मान संमेलन 2022' च्या उद्घाटनावेळी हप्त्याची रक्कम जारी (PM Kisan Samman Nidhi Yojana) करतील.

12 व्या हप्त्याची रक्कम जारी - एजन्सीने 13 ऑक्टोबर रोजी अहवाल दिला होता की- सरकार एका आठवड्यात 12 व्या हप्त्याची रक्कम जारी करू शकते. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या प्रकाशनानुसार, पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत पंतप्रधानांच्या हस्तांतरणाद्वारे 16,000 कोटी रुपयांच्या 12 व्या हप्त्याचे प्रकाशन कार्यक्रमादरम्यान करण्यात येणार (12th installment of PM Kisan Samman Nidhi Yojana) आहे.

आतापर्यंत 11 हप्ते वितरित - या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये 6,000 रुपयांचा लाभ दिला जातो. आतापर्यंत पात्र शेतकरी कुटुंबांना 2 लाख कोटींहून अधिकचे लाभ मिळाले आहेत. रविवारी संध्याकाळी उशिरा पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) त्यांच्या ट्विटर हँडलवरून याबाबत ट्विटही केले. या योजनेंतर्गत आतापर्यंत शासनाने शेतकऱ्यांना 11 हप्ते वितरित केले आहेत.

ई-केवायसी आवश्यक - शेतकर्‍यांनी अनेकदा तक्रार केली आहे, की - हप्त्यांच्या ऑनलाइन हस्तांतरणाशी संबंधित अनेक तांत्रिक अडचणींमुळे रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी, शेतकर्‍यांनी ई-केवायसी औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात हप्ते हस्तांतरित केले (installment of PM Kisan Samman Nidhi Yojana) जातात.

वन नेशन वन फर्टिलायझर - दरम्यान, कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान भारतीय मास फर्टिलायझर प्रकल्प - 'वन नेशन वन फर्टिलायझर' योजनेचा शुभारंभ करतील. या योजनेंतर्गत, ते भारत युरिया बॅग्स, भारत यूरिया बॅग्स देखील लॉन्च करतील. ज्यामुळे कंपन्यांना 'भारत' या एकाच ब्रँड नावाखाली खतांची विक्री करण्यास मदत होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.