ETV Bharat / bharat

PM Modi In Australia : पंतप्रधान मोदींचा सिडनीमध्ये गार्ड ऑफ ऑनरने सत्कार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.

PM Modi In Australia
पंतप्रधान मोदींचा सिडनीमध्ये गार्ड ऑफ ऑनरने सत्कार
author img

By

Published : May 24, 2023, 1:40 PM IST

मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली

सिडनी : ऑस्ट्रेलिया आणि भारत आपल्या दोन्ही देशांमध्ये अक्षय ऊर्जेला चालना देण्यासाठी एकत्र काम करत आहेत. आपल्या दोन्ही देशांमध्ये आधीच इतकी घट्ट मैत्री आहे आणि आपल्या भारतीय-ऑस्ट्रेलियन समुदायाने खूप योगदान दिले आहे. पंतप्रधान मोदींसोबत आम्ही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध आणखी मजबूत करत आहोत, असे ट्विट ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी केले.

  • #WATCH | Prime Minister Narendra Modi and Australian Prime Minister Anthony Albanese hold a candid conversation in Sydney after the two leaders issued a joint press statement. pic.twitter.com/CTkN1N8uFn

    — ANI (@ANI) May 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाची स्थापना : पंतप्रधान मोदी म्हणाले की, खाणकाम आणि खनिजांच्या क्षेत्रात आमचे धोरणात्मक सहकार्य मजबूत करण्यासाठी आम्ही रचनात्मक चर्चा केली. आम्ही ग्रीन हायड्रोजनवर टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी पुढे म्हणाले, मी पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि सर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांना यावर्षीच्या क्रिकेट विश्वचषकासाठी भारतात आमंत्रित करतो. त्यावेळी, तुम्हाला भारतात दिवाळीचा भव्य उत्सवही पाहायला मिळेल. मोदींनी बंगळुरूमध्ये नवीन ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाची स्थापना केल्याची घोषणा केली आहे.

  • #WATCH | We had constructive discussions on strengthening our strategic cooperation in the sectors of mining and critical minerals...We have decided to set up a task force on green hydrogen: PM Modi pic.twitter.com/JbZ30Qwekw

संयुक्त पत्रकार परिषद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सिडनी येथे दोन्ही देशांमधील सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली. दरम्यान, आजच्या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही नेत्यांनी या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया-भारत व्यापक आर्थिक सहकार्य करार लवकर पूर्ण करण्याच्या त्यांच्या सामायिक महत्त्वाकांक्षेचा पुनरुच्चार केला. यानंतर पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

  • #WATCH | I am also pleased to announce the establishment of a new Australian Consulate General in Bengaluru which will help connect Australian businesses to India's booming digital and innovation ecosystem: Australian PM Anthony Albanese pic.twitter.com/EFrbeLmTDc

व्यापार आणि इतर क्षेत्रात संबंध सुधारतील : यावेळी पीएम मोदी म्हणाले, 'गेल्या एका वर्षातील आमची ही सहावी बैठक आहे. यावरून दोन्ही देशांमधील संबंधांची खोली आणि परिपक्वता दिसून येते. क्रिकेटच्या दृष्टीने आमचे संबंध टी-२० मोडमध्ये आले आहेत. बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाचे नवीन वाणिज्य दूतावास उघडल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील व्यापार आणि इतर क्षेत्रात संबंध सुधारतील.

हेही वाचा : 1. Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी नैराश्यातून; नांदेडच्या तरुणाला एटीएसकडून अटक

2. Arvind Kejriwal Mumbai Visit : अरविंद केजरीवाल, भगवंत मान उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल

3. Rs 2000 Note Withdrawal: 2 हजारांच्या नोटेने सोने बाजारपेठेची होतेय 'चांदी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.