ETV Bharat / bharat

Sukhvinder Singh Sukhu: पीएम मोदींनी सुखविंदर सिंग सुखू यांचे केले अभिनंदन, म्हणाले, 'केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल'

Sukhvinder Singh Sukhu: हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पीएम मोदींनी सुखविंदर सिंग सुखू यांचे अभिनंदन pm modi congratulated sukhvinder singh sukhu केले. पीएम मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल श्री सुखविंदर सिंग सुखूजी यांचे अभिनंदन. हिमाचल प्रदेशच्या विकासाला पुढे नेण्यासाठी मी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देतो.

pm modi congratulated sukhvinder singh sukhu on taking oath as himachal pradesh
पीएम मोदींनी सुखविंदर सिंग सुखू यांचे केले अभिनंदन, म्हणाले, 'केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल'
author img

By

Published : Dec 11, 2022, 7:56 PM IST

शिमला (हिमाचल प्रदेश): Sukhvinder Singh Sukhu: पीएम मोदींनी सीएम सुखू यांना राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पीएम मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल श्री सुखविंदर सिंग सुखूजी यांचे अभिनंदन. हिमाचल प्रदेशच्या विकासाला पुढे नेण्यासाठी मी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देतो. pm modi congratulated sukhvinder singh sukhu

तत्पूर्वी आज, रविवारी शिमला येथे एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखविंदर सिंग सुखू यांनी पहाडी राज्याचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रविवारी दुपारी 1.30 वाजता राजभवन शिमला येथे शपथविधी सोहळा पार पडला. गांधी कुटुंबातील एक निष्ठावंत, सखू (58) हे चार वेळा आमदार आणि राज्यात काँग्रेसचे माजी प्रमुख राहिले आहेत. भाजपचे प्रेमकुमार धुमल यांच्यानंतर हमीरपूर जिल्ह्यातील ते दुसरे मुख्यमंत्री असतील.

  • Congratulations to Shri Sukhwinder Singh Sukhu Ji on taking oath as Himachal Pradesh CM. I assure all possible cooperation from the Centre to further the development of Himachal Pradesh.

    — Narendra Modi (@narendramodi) December 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेसने 40 जागा जिंकल्या: नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 68 पैकी 40 जागा जिंकून बहुमत मिळविले आहे. भाजपने 25 तर अपक्ष उमेदवारांनी 3 जागा जिंकल्या. रविवारी हिमाचलचे राज्यपाल आरव्ही आर्लेकर यांनी सुखविंदर सिंग सुखू यांना मुख्यमंत्रीपदाची आणि मुकेश अग्निहोत्री यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.