ETV Bharat / bharat

Central Forces : बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तात्काळ केंद्रीय दल तैनात करण्याची मागणी, हायकोर्टात याचिका दाखल - कलकत्ता उच्च न्यायालय

एकबालपूरमधील हिंसाचार रोखण्यात पश्चिम बंगाल पोलीस असमर्थ ठरल्यानंतर कोलकाता येथे त्वरित केंद्रीय दल ( Central Force ) तैनात करण्याची मागणी करणारी जनहित याचिका कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल ( Calcutta High Court ) करण्यात आली आहे.

Central Forces
बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार
author img

By

Published : Oct 10, 2022, 5:26 PM IST

पश्चिम बंगाल : एकबालपूरमधील हिंसाचार रोखण्यात पश्चिम बंगाल पोलीस असमर्थ ठरल्यानंतर कोलकाता येथे त्वरित केंद्रीय दल तैनात ( Central Force ) करण्याची मागणी करणारी जनहित याचिका कलकत्ता उच्च न्यायालयात ( Calcutta High Court ) दाखल करण्यात आली आहे.

  • West Bengal | Section 144 has been imposed in Ekbalpur area from 10 October to 12 October looking at the ongoing law and order situation. pic.twitter.com/ctBHOKDElb

    — ANI (@ANI) October 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.