मुंबई : एकूण इंधन खपाच्या ८० टक्के इंधनाची गरज आयातीमधून भागवली (Petrol diesel rate today) जाते. त्यामुळे इंधनाचा भाव आणि रुपया-डॉलर चलन विनिमय कंपन्यांसाठी महत्वाचा असतो. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम (petrol diesel rate today 10 December ) आहे.
इंधनाची गरज : भारताच्या एकूण इंधन खपाच्या ८० टक्के इंधनाची गरज आयातीमधून भागवली जाते. त्यामुळे इंधनाचा भाव आणि रुपया-डॉलर चलन विनिमय कंपन्यांसाठी महत्वाचा असतो. आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरांवर सर्वसामान्यांचे महागाईचे गणित ठरत असते. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल (Petrol Diesel Rate Today in Maharashtra) दरांकडे लक्ष (Petrol Diesel Rate Today in Maharashtra) असते.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 83 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 33 पैसे आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे, तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 33 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 106 रुपये 76 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 25 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 105 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 37 पैसे आहे.