मुंबई - देशासह महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचे दर ( Petrol Diesel Rate ) वाढत असतानाच महाराष्ट्र सरकारने कर कपात करून राज्यातील जनतेला गेल्या शुक्रवारी मोठा दिलासा दिला. गेल्या शुक्रवारी पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आजचे पेट्रोल डिझेल काय आहेत ते जाणून घेऊया. ( Petrol Diesel Rate Today )
महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर -
- मुंबई- आज -106.31, काल - 106.31
- पुणे -आज -105.90, काल -105.96
- नाशिक -आज -106.43, काल -106.43
- नागपूर -आज - 106.02, काल - 106.06
- कोल्हापूर -आज - 107.37, काल - 106.48
- औरंगाबाद -आज - 106.94, काल - 107.32
- सोलापूर -आज - 106.02, काल - 106.02
- अमरावती -आज - 106.50, काल - 106.50
- ठाणे -आज - 105.77, काल - 106.45