ETV Bharat / bharat

Kangana Ranaut Controversial Statement : अभिनेत्री स्वरा भास्करचा विक्रम गोखलेंना टोला... म्हणाली, पद्म पुरस्कार येतोय - पद्म पुरस्कार येतोय स्वरा भास्करचा विक्रम गोखलेंना टोला

अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगना रणौतच्या वक्तव्याचे समर्थन केल्यानंतर त्यांना आता अभिनेत्री स्वरा भास्करनेही टोला लगावला आहे. पद्म पुरस्कार येतोय, असे ट्विट तिने केले आहे. (swara bhaskar on vikram gokhle's statement)

Padma award coming up comment by swara bhaskar on vikram gokhle's statement
अभिनेत्री स्वरा भास्करचा विक्रम गोखलेंना टोला
author img

By

Published : Nov 15, 2021, 2:11 PM IST

Updated : Nov 15, 2021, 2:49 PM IST

मुंबई - अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगना रणौतच्या वक्तव्याचे समर्थन केल्यानंतर त्यांना आता अभिनेत्री स्वरा भास्करनेही टोला लगावला आहे. पद्म पुरस्कार येतोय, असे ट्विट तिने केले आहे. (swara bhaskar on vikram gokhle's statement)

काय म्हणाले होते विक्रम गोखले?

कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने जे काही वक्तव्य केले आहे, ते बरोबर आहे, असे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram gokhale) म्हणाले. स्वतंत्र हे आपल्याला दिले गेलेले आहे. जे स्वतंत्र योद्धा स्वातंत्र्यासाठी लढत होते, ते जेव्हा फाशीवर चढत होते तेव्हा त्याकाळचे मोठ्या लोकांनी त्यांना वाचवले नाही आणि ते लोक स्वातंत्र्यानंतर केंद्रीय मंत्री झाले, असे देखील यावेळी गोखले म्हणाले. आपण कोणत्याही पक्षाशी, राजकारण्याशी संबंधित नाही असे ते म्हणाले, मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)च्या कामाचे कौतुक करत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

तर आता गोखले यांच्यावर अभिनेत्री स्वरा भास्करनेही टीका केली आहे.

हेही वाचा - ज्यांना राजाश्रय मिळत आहे, तेच आज बोलत आहे - पृथ्वीराज चव्हाण

Last Updated : Nov 15, 2021, 2:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.