ETV Bharat / bharat

पंजाबमधील पठाणकोटमध्ये प्रशिक्षणादरम्यान सैन्यदलाच्या जवानाचा मृत्यू, दोन जवान गंभीर

सैन्यदलातील सुत्राच्या माहितीनुसार 9 कॉर्पसच्या नियंत्रणाखाली प्रशिक्षण सुरू होते. हवामानाची स्थिती खराब असताना एका जवानाचा मृत्यू झाला.

author img

By

Published : Aug 21, 2021, 3:33 PM IST

नवी दिल्ली - पजांबमधील पठाणकोटजवळील प्रशिक्षणादरम्यान सैन्यदलाच्या जवानाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.

सैन्यदलातील सुत्राच्या माहितीनुसार 9 कॉर्पसच्या नियंत्रणाखाली प्रशिक्षण सुरू होते. हवामानाची स्थिती खराब असताना एका जवानाचा मृत्यू झाला. तर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या जवानांना पठाणकोट येथील सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी जवानांच्या प्रकृतींची काळजी घेण्यात आहे. तसेच इतर जवानांची वैद्यकीय काळजी घेतली जात आहे.

जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवादी ठार-

जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन अज्ञात दहशतवाद्यांचा त्रालमध्ये खात्मा करण्यात आला आहे. ही माहिती जम्मू -काश्मीर पोलिसांनी दिली. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तिघांना कंठस्नान घालण्यात आले. परिसरात अद्याप ऑपरेशन सुरू आहे.

हेही वाचा-तालिबानी दहशतवाद्यांनी केले १५० भारतीयांचे अपहण, वाचा नेमकं काय घडलं

हेही वाचा-अफगाणिस्तानातून 80 भारतीयांची सुटका; हवाई दलाच्या विमानाने सायंकाळी मायदेशात परतणार

हेही वाचा-विदारक! मेंढ्या घेऊन जाणारा ट्रक उलटला; एका मजुरासह 80 मेंढ्यांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.