जोहान्सबर्ग: पुढील महिन्यापासून टी-20 विश्वचषक 2022 ( T20 World Cup 2022 ) सुरु होत आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 16 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 13 नोव्हेंबरला या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला टी-20 विश्वचषक 2022 ( ICC T20 World Cup 2022 ) होणार आहे.
-
🗓️ #OnThisDay in 2⃣0⃣0⃣7⃣
— BCCI (@BCCI) September 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Led by @msdhoni, #TeamIndia created history as they clinched the ICC World T20 Trophy. 🏆 👏 pic.twitter.com/Iww2KUvrHa
">🗓️ #OnThisDay in 2⃣0⃣0⃣7⃣
— BCCI (@BCCI) September 24, 2022
Led by @msdhoni, #TeamIndia created history as they clinched the ICC World T20 Trophy. 🏆 👏 pic.twitter.com/Iww2KUvrHa🗓️ #OnThisDay in 2⃣0⃣0⃣7⃣
— BCCI (@BCCI) September 24, 2022
Led by @msdhoni, #TeamIndia created history as they clinched the ICC World T20 Trophy. 🏆 👏 pic.twitter.com/Iww2KUvrHa
भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, 15 वर्षांपूर्वी या दिवशी (24 सप्टेंबर) भारताने 2007 चा टी-20 विश्वचषक अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करून जिंकला होता. धोनाच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव केला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच टीम इंडियाने कोणत्याही आयसीसी ट्रॉफीवर कब्जा ( India won the T20 World Cup 2007 ) केला. 2007 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सत्राची सुरुवात टीम इंडियासाठी खूपच मनोरंजक होती.
-
#OnThisDay in 2007!
— BCCI (@BCCI) September 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The @msdhoni-led #TeamIndia created history as they lifted the ICC World T20 Trophy. 🏆 👏
Relive that title-winning moment 🎥 👇 pic.twitter.com/wvz79xBZJv
">#OnThisDay in 2007!
— BCCI (@BCCI) September 24, 2021
The @msdhoni-led #TeamIndia created history as they lifted the ICC World T20 Trophy. 🏆 👏
Relive that title-winning moment 🎥 👇 pic.twitter.com/wvz79xBZJv#OnThisDay in 2007!
— BCCI (@BCCI) September 24, 2021
The @msdhoni-led #TeamIndia created history as they lifted the ICC World T20 Trophy. 🏆 👏
Relive that title-winning moment 🎥 👇 pic.twitter.com/wvz79xBZJv
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना सुटला होता बरोबरीत
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच आमने-सामने आले, तेव्हा या सामन्याचा निर्णय अगदी अनोख्या पद्धतीने झाला. 14 सप्टेंबर 2007 रोजी डरबनच्या किंग्समीड मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार शोएब मलिकने ( Captain Shoaib Malik ) नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला 20 षटकांत 9 गडी गमावून 141 धावा करता आल्या. या सामन्यात रॉबिन उथप्पाने अर्धशतक झळकावले.
-
On This Day 2007 #ICCT20WorldCup2007 #indvspak @ImRo45 well played👍💞 @msdhoni @ICC #RohitSharma45 pic.twitter.com/IEamQogwUF
— Bobby🇮🇳 (@bobbysingh045) September 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">On This Day 2007 #ICCT20WorldCup2007 #indvspak @ImRo45 well played👍💞 @msdhoni @ICC #RohitSharma45 pic.twitter.com/IEamQogwUF
— Bobby🇮🇳 (@bobbysingh045) September 24, 2021On This Day 2007 #ICCT20WorldCup2007 #indvspak @ImRo45 well played👍💞 @msdhoni @ICC #RohitSharma45 pic.twitter.com/IEamQogwUF
— Bobby🇮🇳 (@bobbysingh045) September 24, 2021
त्याचवेळी टीम इंडियाने पाकिस्तानला 141 धावांत गुंडाळले. त्यामुळे हा सामना बरोबरीत संपला. सामना बरोबरीत सुटल्यानंतर बॉल आऊटचा सामना ( A ball out match ) घेण्यात आला. दोन्ही संघांना स्टंप नेमण्यासाठी पाच खेळाडूंची निवड करावी लागली. ज्या संघाने पाचपैकी सर्वाधिक स्टंपला नेमले, तो संघ सामना जिंकणार होता.
टीम इंडियाने जिंकला होता बॅाल आउट -
नियमानुसार, दोन्ही संघांना स्टंप नेमण्यासाठी पाच खेळाडू निवडायचे होते. धोनीने ( Captain Mahendra Singh Dhoni ) वीरेंद्र सेहवाग, रॉबिन उथप्पा, एस श्रीशांत, इरफान पठाण आणि हरभजन सिंगला निवडले. तसेच शोएब मलिकने उमर गुल, सोहेल तनवीर, यासिर अराफत, शाहिद आफ्रिदी आणि मोहम्मद आसिफ यांची निवड केली. वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि रॉबिन उथप्पा यांनी भारतासाठी लागोपाठ तिनदा स्टंप नेमली. त्याचवेळी शाहिद आफ्रिदी, यासिर अराफत आणि उम गुल या तिघांचीही संधी हुकली. टीम इंडियाने बॉल आउट 3-0 ने जिंकून सामनाही जिंकला.
-
#OnThisDay in 2️⃣0️⃣0️⃣7️⃣, 🇮🇳 created history by becoming World Champions in the first ever edition of the #T20WorldCup, beating 🇵🇰 by 5️⃣ runs in the finals. 🏆🤩#PlayBold #TeamIndia pic.twitter.com/gl8y0Qly77
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#OnThisDay in 2️⃣0️⃣0️⃣7️⃣, 🇮🇳 created history by becoming World Champions in the first ever edition of the #T20WorldCup, beating 🇵🇰 by 5️⃣ runs in the finals. 🏆🤩#PlayBold #TeamIndia pic.twitter.com/gl8y0Qly77
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 24, 2021#OnThisDay in 2️⃣0️⃣0️⃣7️⃣, 🇮🇳 created history by becoming World Champions in the first ever edition of the #T20WorldCup, beating 🇵🇰 by 5️⃣ runs in the finals. 🏆🤩#PlayBold #TeamIndia pic.twitter.com/gl8y0Qly77
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 24, 2021
भारताने अंतिम सामना 5 धावांनी जिंकला -
त्याचवेळी, या स्पर्धेत दुसऱ्यांदा भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यात आमनेसामने आलेन होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 157 धावा केल्या. या सामन्यात गौतम गंभीरने 54 चेंडूत 75 धावा केल्या. 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने फलंदाजी करताना वारंवार अंतराने विकेट गमावल्या. त्याचवेळी पाकिस्तानसाठी दुसऱ्या डावात मिसबाह उल हक खूपच धोकादायक दिसत होता. शेवटच्या षटकात महेंद्रसिंग धोनीने जोगिंदर शर्माला ( Bowler Joginder Sharma ) गोलंदाजीसाठी बोलावले.
मात्र, जोगिंदर शर्माला पहिल्याच चेंडूवर षटकार बसला. यानंतर पाकिस्तानला 4 चेंडूत 6 धावांची गरज असताना मिसबाहने मागे शॉट्स खेळला. हा चेंडू श्रीशांतने झेलला आणि भारताने अंतिम सामना 5 धावांनी जिंकला.
हेही वाचा - Roger Federer Emotional Farewell : स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर शेवटच्या सामन्यानंतर झाला भावूक