ETV Bharat / bharat

Navjyot Singh Sidhu Sentenced : नवज्योत सिंग सिद्धू यांना एका वर्षाची शिक्षा, वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

author img

By

Published : May 19, 2022, 2:51 PM IST

Updated : May 19, 2022, 3:45 PM IST

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू ( Navjyot Singh Sidhu ) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 34 वर्षे जुन्या एका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ( Navjyot Singh Sidhu sentenced to one year ) नवज्योतसिंग सिद्धूला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

Navjyot Singh Sidhu Sentenced
Navjyot Singh Sidhu Sentenced

नवी दिल्ली - पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू ( Navjyot Singh Sidhu ) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 34 वर्षे जुन्या एका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ( Navjyot Singh Sidhu sentenced to one year ) नवज्योतसिंग सिद्धूला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सिद्धूला या हत्येप्रकरणी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

  • SC allows review application, imposes one-year rigorous imprisonment on Congress leader Navjot Singh Sidhu in a three-decade-old road rage case pic.twitter.com/cyYfsXh92o

    — ANI (@ANI) May 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नेमकं काय आहे प्रकरण - पार्किंगच्या जागेवरून नवज्योत सिद्धूचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. त्यावेळी सिद्धूसोबत आणखी एक मित्र उपस्थित होता. दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी 2006 मध्ये उच्च न्यायालयाने सिद्धूला दोषी ठरवले होते. तसेच सिद्धूला दंडही ठोठावण्यात आला होता. 2018मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सिद्धूला दोषी ठरवून 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

"Will submit to the majesty of law...," tweets Congress leader Navjot Singh Sidhu after SC imposes one-year rigorous imprisonment on him in a three-decade-old road rage case pic.twitter.com/RTO6uhDB0S

— ANI (@ANI) May 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

न्यायालयाच्या निर्णयानंतर सिद्धूची प्रतिक्रिया - दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर नवज्योत सिंग सुद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत असून कायद्याचे पालन करणार असल्याचे सिद्धू यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - OBC Reservation : मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षणाची मागणी सर्वोच्च न्यायालयात करणार : अजित पवार

नवी दिल्ली - पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू ( Navjyot Singh Sidhu ) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 34 वर्षे जुन्या एका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ( Navjyot Singh Sidhu sentenced to one year ) नवज्योतसिंग सिद्धूला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सिद्धूला या हत्येप्रकरणी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

  • SC allows review application, imposes one-year rigorous imprisonment on Congress leader Navjot Singh Sidhu in a three-decade-old road rage case pic.twitter.com/cyYfsXh92o

    — ANI (@ANI) May 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नेमकं काय आहे प्रकरण - पार्किंगच्या जागेवरून नवज्योत सिद्धूचा एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. त्यावेळी सिद्धूसोबत आणखी एक मित्र उपस्थित होता. दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी 2006 मध्ये उच्च न्यायालयाने सिद्धूला दोषी ठरवले होते. तसेच सिद्धूला दंडही ठोठावण्यात आला होता. 2018मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सिद्धूला दोषी ठरवून 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

  • "Will submit to the majesty of law...," tweets Congress leader Navjot Singh Sidhu after SC imposes one-year rigorous imprisonment on him in a three-decade-old road rage case pic.twitter.com/RTO6uhDB0S

    — ANI (@ANI) May 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

न्यायालयाच्या निर्णयानंतर सिद्धूची प्रतिक्रिया - दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर नवज्योत सिंग सुद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत असून कायद्याचे पालन करणार असल्याचे सिद्धू यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - OBC Reservation : मध्यप्रदेशच्या धर्तीवर ओबीसी आरक्षणाची मागणी सर्वोच्च न्यायालयात करणार : अजित पवार

Last Updated : May 19, 2022, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.