ETV Bharat / bharat

Navjot Singh Sidhu : नवज्योतसिंग सिद्धू चढले हत्तीवर; काँग्रेस कार्यकर्त्यांची वाढत्या महागाई विरोधात निदर्शने

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ नवज्योतसिंग सिद्धू ( Navjot Singh Sidhu ) यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या निदर्शनात नवज्योतसिंग सिद्धू यांनी हत्तींवर चढून ( congress worker protests against inflation in patiala ) आंदोलन केले. या आंदोलनात नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत काँग्रेस कार्यकर्ते आणि दोन माजी आमदार होते.

Navjot Singh Sidhu
नवज्योतसिंग सिद्धू चढले हत्तीवर
author img

By

Published : May 19, 2022, 2:52 PM IST

Updated : May 19, 2022, 4:17 PM IST

पटियाला (पंजाब) - येथे आज नवज्योतसिंग सिद्धू ( Navjot Singh Sidhu ) यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह वाढत्या किमतीच्या विरोधात निदर्शने ( congress worker protests against inflation in patiala ) केली. या आंदोलनामुळे व्यथित झालेल्या वृद्ध महिलेने सांगितले की, भाजपा सरकार महागाईवर नियंत्रण ठेवू शकले नाही."केंद्र सरकार दिवसेंदिवस किमती वाढवत आहे. सरकारने जीएसटी थांबवावा. जीएसटीचे दर कमी करावेत. 10,000 कोटींचे कर्ज कधी मिळणार? महागाईला आळा बसला पाहिजे.

नवज्योतसिंग सिद्धू चढले हत्तीवर

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या निदर्शनात नवज्योतसिंग सिद्धू यांनी हत्तींवर चढून आंदोलन केले. या आंदोलनात नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत काँग्रेस कार्यकर्ते आणि दोन माजी आमदार होते.

सिद्धू हत्तीवर - महागाईच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध केला. पटियालाच्या शेरा वाला गेट ते किला चौकापर्यंत आंदोलकांनी आंदोलन केले. आंदोलनादरम्यान नवज्योत सिंग सिद्धू हत्तीवर स्वार झाले आणि पटियालाच्या शेरा वाला गेटवरून किला चौकात पोहोचले. दरम्यान, नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले की, पंजाब सरकार आणि केंद्र सरकारने महागाई रोखली पाहिजे. वाढत्या महागाईमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लोकांच्या घरांचे बजेट बिघडले आहे.

'आंदोलनामुळे उन्हाळ्यात लोक त्रस्त' - दुसरीकडे आंदोलनादरम्यान येणाऱ्या-जाणाऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. आंदोलनादरम्यान, एक लांब ट्रॅफिक जाम झाला होता. ज्यामुळे लोकांना उन्हाळ्यात खूप त्रास झाला.

हेही वाचा - Navjyot Singh Sidhu Sentenced : नवज्योत सिंग सिद्धू यांना एका वर्षाची शिक्षा, वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

Last Updated : May 19, 2022, 4:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.