ETV Bharat / bharat

Hoisting Islamic Flag : घरावर इस्लामिक ध्वज फडकावणाऱ्या फळविक्रेत्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

एका मुस्लिम फळ विक्रेत्याला (hoisting Islamic flag Chhattisgarh) मंगळवारी त्याच्या गच्चीवर इस्लामी ध्वज फडकवल्याबद्दल अटक (Muslim man held for hoisting Islamic flag ) करण्यात आली आहे. (Chhattisgarh Crime) (Chhattisgarh News)

Hoisting Islamic Flag
Hoisting Islamic Flag
author img

By

Published : Oct 26, 2022, 7:35 PM IST

रायगड/सारंगगड : छत्तीसगडमधील सरनगड या नव्याने स्थापन झालेल्या जिल्ह्यातील सारिया नगर पंचायतीमधील एका मुस्लिम फळ विक्रेत्याला (hoisting Islamic flag Chhattisgarh) मंगळवारी त्याच्या गच्चीवर इस्लामी ध्वज फडकवल्याबद्दल अटक (Muslim man held for hoisting Islamic flag ) करण्यात आली आहे. एसडीपीओ सारंगढ मनीष कंवर यांनी सांगितले की, स्थानिकांच्या तक्रारीनंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 153-ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. (Chhattisgarh Crime) (Chhattisgarh News)

इस्लामिक ध्वज फडकविणाऱ्याला अटक

आरोपीविरुद्ध शत्रुत्व वाढविण्याचा गुन्हा दाखल- कलम 153-A "विविध गटांमधील शत्रुत्व वाढवणे" शी संबंधित आहे. याआधी भाजप नेते अरुंधर दिवाण यांनी मुस्लिम व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. भाजपचे आणखी एक नेते आलोक सिंह यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असल्याचे सांगत चौकशीची मागणी केली आहे. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी भाजप नेते जगन्नाथ पाणिग्रही यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भाजप कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यासमोर धरणे धरून बसले होते.

पोलिसांनी हटविला ध्वज - पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याच्या घरातून इस्लामिक ध्वजही हटवण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.