ETV Bharat / bharat

MH MPs in Parliament : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले? - Sanjay Jadhav on crop insurance

नवी दिल्ली- पीक विमा योजनेसाठी ( PM crop insurance scheme ) शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागतात. मात्र, पीकविमा मिळाला नाही तर शेतकऱ्यांना तक्रार करण्याची सुविधा ( complaints against crop loan नाही. तक्रारीसाठी केवळ 72 तासांची मुदत दिली जाते. याबाबतचा प्रश्न खासदार संजय जाधव ( MP Sanjay Jadhav in Loksabha ) यांनी लोकसभेत उपस्थित केला.

संसदेत महाराष्ट्र
संसदेत महाराष्ट्र
author img

By

Published : Mar 29, 2022, 4:58 PM IST

Updated : Mar 29, 2022, 5:07 PM IST

नवी दिल्ली- पीक विमा योजनेसाठी ( PM crop insurance scheme ) शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागतात. मात्र, पीकविमा मिळाला नाही तर शेतकऱ्यांना तक्रार करण्याची सुविधा ( complaints against crop loan ) नाही. तक्रारीसाठी केवळ 72 तासांची मुदत दिली जाते. याबाबतचा प्रश्न खासदार संजय जाधव ( MP Sanjay Jadhav in Loksabha ) यांनी लोकसभेत उपस्थित केला.

संसदेत बोलताना खासदार संजय जाधव

खासदार सुधाकर श्रंगारे यांनी पंतप्रधान आवास योजनेसाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरमधील त्रुटीबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केला. राज्यस्तरावरील सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे अनेकांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. त्यामधील त्रुटी करून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार श्रंगारे यांनी केली.

खासदार सुधाकर श्रंगारे बोलताना

हेही वाचा-UPSC टाॅपर टीना डाबी घेणार मराठमोळ्या प्रदीप गावंडेंसोबत 7 फेरे, जाणून घ्या कोण आहेत प्रदीप

हेही वाचा-School Van Accident VIDEO : भरधाव 21 मुलांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन झाडाला धडकली; चालकाचा मृत्यू, अनेक जखमी

Last Updated : Mar 29, 2022, 5:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.