ETV Bharat / bharat

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार सुनावणी - सर्वोच्च न्यायालय कोरोना

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, सध्या दिवसेंदिवस अधिकाधिक रुग्ण आढळून येत आहेत. अशातच सर्वोच्च न्यायालयामध्येही कित्येक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीश हे आपल्या घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीस हजर राहणार आहेत.

many-staff-members-of-the-supreme-court-corona-positive
सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार सुनावणी
author img

By

Published : Apr 12, 2021, 10:39 AM IST

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, सध्या दिवसेंदिवस अधिकाधिक रुग्ण आढळून येत आहेत. अशातच सर्वोच्च न्यायालयामध्येही कित्येक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

  • Many staff members of the Supreme Court are believed to be infected with #COVID19 hence SC judges today will conduct hearings, from their respective residences: Supreme Court sources pic.twitter.com/ZDt4F3VPcu

    — ANI (@ANI) April 12, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावण्या काही काळाने पुढे ढकलल्या आहेत. १०.३०ला ज्या खंडपीठांमध्ये सुनावणी पार पडणार होती, त्याठिकाणी आता ११.३०ला सुनावणी पार पडेल. तसेच ११ वाजता सुरू होणाऱ्या सुनावण्या, १२ वाजता सुरू होतील.

  • All the benches which are scheduled to sit at 10:30 am will sit at 11:30 am and those scheduled to sit at 11 am will sit at 12 noon in Supreme Court, today: Additional Registrar, DEU pic.twitter.com/rfRHH49xAC

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीश हे आपल्या घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीस हजर राहणार आहेत.

हेही वाचा : पश्चिम बंगाल विधानसभा : पंतप्रधान मोदींच्या आज तीन प्रचारयात्रा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.