ETV Bharat / bharat

UP Assembly Election 2022 : सपा, बसपा काँग्रेससह २१ नेत्यांचा भाजपात प्रवेश

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ( UP Assembly Elction 2022 ) विविध पक्षांतील नेत्यांनी भारतीय जनता पक्षात ( Bhartiya Janta Party ) प्रवेश केला आहे. या नेत्यांमध्ये समाजवादी पक्ष, बसपा, काँग्रेससह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.

author img

By

Published : Jan 30, 2022, 3:53 PM IST

up election
up election

लखनऊ - उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ( UP Assembly Elction 2022 ) विविध पक्षांतील नेत्यांनी भारतीय जनता पक्षात ( Bhartiya Janta Party ) प्रवेश केला आहे. या नेत्यांमध्ये समाजवादी पक्ष (सपा), बहुजन समाज पार्टी (बसपा), काँग्रेससह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रवेश समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी सर्वांना पक्षात प्रवेश दिला. या सर्वांचा आपापल्या विधानसभा मतदारसंघात प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मदत होईल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या प्रवेश समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी दिली.

या नेत्यांनी केला भाजपात प्रवेश -

  1. शिवचरण प्रजापती दोन वेळा मंत्री होते. त्यांनी सपामधून भाजपात प्रवेश केला.
  2. बसपामधून गंगाराम आंबेडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
  3. राजीव कुमार गुप्ता यांनी सपामधून भाजपमध्ये प्रवेश केला.
  4. कनौज सपामधून जितेंद्र गुप्ता यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
  5. राजेश पाल यांनी सपामधून भाजपामध्ये प्रवेश केला.
  6. सुभाष सक्सेना यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला.
  7. प्रदीप निषाद यांनी गोरखपूरमधून बसपामधून भाजपमध्ये प्रवेश केला
  8. शाक्य सैनी समाजातून गिरीशचंद्र कुशवाह यांचा भाजपमध्ये प्रवेश केला.
  9. शांतीदेवी देवरिया यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला.
  10. सुशील बुद्ध यांनी सहारनपूरमधून भाजपमध्ये प्रवेश केला.
  11. विवेक कुमार बनवरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
  12. गोवर्धन सोनकर ललितपूर यांनी भाजपात प्रवेश केला.
  13. बरेली येथील निदा खान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
  14. ठाकूर ओमवीर चौहान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
  15. ठाकूर रणवीर सिंग प्रगतीशील समाजवादी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला.
  16. अयोध्या प्रसाद मिश्रा यांनी मुझफ्फरनगरमधून भाजपमध्ये प्रवेश केला.
  17. अनिल कुमार रघुवंशी भदोही सुहेलदेव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
  18. पूनम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
  19. चंदन दीक्षित कानपूर नगर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
  20. नीरज झा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
  21. पंडित अनिल तिवारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा - Goa Assembly elections : गोव्यात काँग्रेस आणि भाजपची सेटींग.. लोबो निवडून आल्यावर भाजपात जातील - किरण कंडोळकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.