ETV Bharat / bharat

Siddharthnagar Road Accident : उत्तरप्रदेशातील सिध्दार्थनगरमध्ये भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू

सिद्धार्थनगर जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा भीषण रस्ता अपघात ( Siddharthnagar Road Accident ) झाला. यामध्ये 9 जणांचा मृत्यू ( 9 Died In Road Accident ) झाला. त्याचवेळी 3 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Siddharthnagar Road Accident
सिध्दार्थनगरमध्ये भीषण अपघात
author img

By

Published : May 22, 2022, 11:59 AM IST

सिद्धार्थनगर (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा एक भीषण रस्ता अपघात ( Siddharthnagar Road Accident ) झाला. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी 3 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जोगिया पोलीस ठाण्याच्या ( Jogia Police Station ) हद्दीतील नौगढ बन्सी रस्त्यावरील काट्या गावाजवळ रात्री उशिरा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला बोलेरोने धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू ( 9 Died In Road Accident ) झाला. तर 3 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याचबरोबर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक : दरम्यान, अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. याबद्दल पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे.

  • उत्तर प्रदेश के सिद्धार्थनगर में हुआ सड़क हादसा अत्यंत पीड़ादायक है। मेरी संवेदनाएं शोकाकुल परिजनों के साथ हैं। ईश्वर उन्हें इस अपार दुख को सहने की शक्ति प्रदान करे। इसके साथ ही मैं सभी घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं: PM @narendramodi

    — PMO India (@PMOIndia) May 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख : अपघातानंतर सीएम योगी यांनी मृतांच्या शोकसंतोषी कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला असून अपघातात जखमी झालेल्यांना योग्य उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • जनपद सिद्धार्थनगर में सड़क दुर्घटना में हुई जनहानि अत्यंत दु:खद व हृदयविदारक है।

    प्रभु श्री राम दिवंगत आत्माओं को शांति प्रदान करें। मेरी संवेदनाएं शोक संतप्त परिजनों के साथ हैं।

    संबंधित अधिकारियों को दुर्घटना में घायल हुए लोगों का समुचित उपचार कराने के निर्देश दिए हैं।

    — Yogi Adityanath (@myogiadityanath) May 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा : Video : 'मशीद सौदी अरेबियात जाऊन बनवा', ज्ञानवापीवरून साध्वी प्राची यांचा ओवैसींवर निशाणा..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.