ETV Bharat / bharat

साप्ताहिक राशिभविष्य 13 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी : कसा असेल तुमचा हा आठवडा? जाणून घ्या आचार्य पी खुराणा यांच्याकडून - weekly horoscope etv bharat maharashtra

कसा असेल तुमचा आठवडा? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचा साप्ताहिक राशीभविष्य आचार्य पी खुराणा यांच्याकडून

acharya-p-khurana
आचार्य पी खुराणा
author img

By

Published : Feb 13, 2022, 5:35 AM IST

मेष : विद्यार्थी मोकळ्या वेळेचे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करा

या आठवड्यात सुखी भविष्याचा पाया रचाल

शुभ दिवस - शुक्रवार

शुभ रंग - काळा

आठवड्याचा उपाय - आकाशाकडे तोंड करुन 'ॐ' उच्चारण करा

खबरदारी - देवावर विश्वास ठेवा

वृषभ : अचानक धनप्राप्तीचा योग बनेल

न्यायालयाशी संबंधित प्रकरणे त्रास देतील

शुभ दिवस - गुरुवार

शुभ रंग - राखाडी

आठवड्याचा उपाय - गोड पान गरजवंताला द्या

खबरादारी - घराबाहेर सावध राहा

आचार्य पी खुराणा राशीभविष्य

मिथुन : मानसिक आणि शारीरिक स्वरुपाने मजबूत राहाल

पारिवारिक जीवनात सुख-शांती राहील.

शुभ दिवस - गुरुवार

शुभ रंग - तांबूस

आठवड्याचा उपाय - शिवलिंगावर मध अर्पण कराल

खबरादारी - मुलांना मोबाईल/इंटरनेटपासून दूर ठेवाल

कर्क - तुमच्यात शूरता, आत्मविश्वास वाढणार

अचानक कोणतीतरी इच्छा पूर्ण होईल

शुभ दिवस - सोमवार

शुभ रंग - गुलाबी

आठवड्याचा उपाय - धर्मस्थानावर बत्ताशे द्याल

खबरादारी - आपल्या वेळापत्रकात बदल करू नका

सिंह : तुम्हाला प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल

लग्नासाठी प्रस्ताव येईल

शुभ दिवस - शुक्रवार

शुभ रंग - सफेद

आठवड्याचा उपाय - मुठभर तांदूळ दक्षिणेसोबत गरजवंताला द्याल

खबरादारी - खरेदी करताना जवळ असलेले पैसे नीट सांभाळा

कन्या : जीवनात नवीन जोश आणि नवीन दिशा मिळेल

ज्या समस्यांचा तुम्हा सामना करत होता, त्या संपतील

शुभ दिवस - गुरुवार

शुभ रंग - केशर

आठवड्याचा उपाय - धर्मस्थानावर माथे टेकाल

खबरदारी - उशीरापर्यंत घराबाहेर राहू नये

तूळ : आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा कायदेसंबंधीत समस्या निर्माण होईल

वैवाहिक जीवन आनंददायी राहील

शुभ दिवस - शनिवारी

शुभ रंग - लिंबू

आठवड्याचा उपाय - चिमूटभर कुंकू सोबत ठेवाल

खबरदारी - नशिबाच्या भरवशावर राहू नका (कर्मेव जयते )

वृश्चिक : मित्रांच्या मदतीने कामे होतील

परदेशातून चांगली बातमी मिळेल

शुभ दिवस - सोमवार

शुभ रंग - लाल

आठवड्याचा उपाय - मूग दाळ पक्ष्यांना टाकाल

खबरदारी - गुरुचा आदेश मोडू नका

धनु : जीवनात स्थिरता येईल

कमाई वाढेल मात्र, खर्चही बरोबरच राहील

शुभ दिवस - शुक्रवार

शुभ रंग - हिरवा

आठवड्याचा उपाय - 10 रुपयाचा डॉलर धर्मस्थानावर ठेवाल

खबरदारी - आपले वाहन कुणालाच देऊ नये, तसेच कुणाचे वाहन घेऊ नये

मकर : मान-सम्मान तसेच व्यवसायात लाभ होईल

या आठवड्यात काही नवीन करण्याची इच्छा पूर्ण होईल

शुभ दिव - बुधवार

शुभ रंग - दाट तपकिरी

आठवड्याचा उपाय - दोन लाडूंपैकी एक धर्मस्थानावर ठेवाल तसेच दुसरा परिवाराच्या सर्व सदस्यांनी घ्यावा

खबरदारी - कुणाचाही अनादर करू नका

कुंभ : आठवड्याची सुरुवात शुब होईल

मानसिक तणावातून मुक्ती मिळेल

शुभ दिवस - गुरुवार

शुभ रंग - निळा

आठवड्याचा उपाय - सुपारी/लवंग सोबत ठेवा

खबरादारी - कायद्याचे उल्लंघन करू नका

मीन : शत्रुता मैत्रीमध्ये बदलेल

नाव आणि प्रसिद्धी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा

शुभ दिवस - गुरुवार

शुभ रंग - राखाडी

आठवड्याचा उपाय - इलायची वाली चहा परिवारासोबत सर्वांनी घ्यावी

खबरादारी - दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.