ETV Bharat / bharat

Crispy Dosa : नेदरलँडमध्ये केरळच्या जोडप्याची डोसा, इडली हिट

केरळमधील जोडप्याने नेदरलँडमध्ये डोसा इडली ( Crispy dosa from Netherlands ) बनवण्यासाठी एक कंपनी स्थापन केली आहे. सध्या ही कंपनी नेदरलँडमध्ये 75 टक्क्यांहून अधिक सुपरमार्केटमध्ये पुरवठा करत आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 18, 2022, 7:15 PM IST

अर्नाकुलम : नेदरलँडमधील कुरकुरीत डोसा, ( Crispy dosa from Netherlands ) पुफ इडलींच्या मागणीमुळे केरळमधील एका जोडप्याला परदेशात डोसा, इडली पिठाची कंपनी सुरू करण्यास भाग पाडले आहे. इडली पिठाची कंपनी सध्या नेदरलँडमध्ये यशस्वी होत आहे. नेदरलँडमधील 75 टक्क्यांहून अधिक सुपरमार्केटला पिठाचा ही कंपनी पिठाचा पुरवठा करत आहेत.

Crispy Dosa : नेदरलँडमध्ये केरळच्या जोडप्याची डोसा, इडली हिट

नवीन तसेच रम्या, दोघेही आयटी प्रोफेशनल आहेत. जवळपास 11 वर्षांपूर्वी त्यानी नोकरासाठी नेदरलँड गाठले. इतरांप्रमाणे तिथे दोघेही दक्षिण भारतीय पदार्थच्या शोधात होते. दोघांनीही डोसा, इडली खुप आवडायची. त्यांना डोटा, इडली तर मिळाली मात्र ती दक्षिण भारतातल्या पदार्थासारखी चविष्ट नव्हती.

त्यामुळे त्यांनी विदेशी भूमित असाच व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. सुरवातीला त्यांनी वेट ग्राइंडरचा उपयोग करून जवळजवळ 10 किलो डोसा बॅटर तयार केला. जेव्हा मागणी वाढली तेव्हा नवीनने आपली नोकरी सोडून देण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. राम्या अजूनही आयटी प्रोफेशनल म्हणून काम करत आहे, पण रिकामा वेळेत ती आपल्या कंपनीला मदत करते. 'मदर्स किचन' कंपनी आठवड्यातून तीन दिवस पिठ तयार करते. तसेच पुढील दोन दिवस सुपरमार्केटमध्ये त्याची जाहिरात करते.नेदरलँडमध्ये 75 टक्के पेक्षा अधिक सुपरमार्केट त्यांनी व्यापले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.