ETV Bharat / bharat

विनाशकारी केदारनाथ महाप्रलयाच्या आठवणी आजही कायम - Kedarnath Disaster

केदारनाथ महाप्रलयाच्या आठवणी अजूनही अंगावर शहारे उभे करतात. महापूरात ठार झालेल्यांची अधिकृत आकडेवारी अद्याप स्पष्ट नाही. आजही घाटीत सांगाडे सापडतात. केदारनाथ यात्रेसाठी देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या हजारो लोक बेपत्ता झाले होते.

केदारनाथ
केदारनाथ
author img

By

Published : Jun 16, 2021, 2:26 PM IST

केदारनाथ महाप्रलयाला आठ वर्षे लोटली आहेत. परंतु त्या भयानक आठवणी अजूनही अंगावर शहारे उभे करतात. मुसळधार पावसामुळे मंदाकिनी नदीने भीषण रूप घेतले होते. दुर्घटनेत ठार झालेल्यांची अधिकृत आकडेवारी अद्याप स्पष्ट नाही. आजही केदार घाटीत सांगाडे सापडतात. केदारनाथ यात्रेसाठी देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या हजारो लोक बेपत्ता झाले होते. आजही या संकटात बेपत्ता झालेल्यांचे नातेवाईक परिसरात त्यांचा शोध घेत असतात.

Kedarnath Disaster Brutal Photos
महाप्रलयाची धास्ती आजही कायम
Kedarnath Disaster Brutal Photos
महाप्रलयाची धास्ती आजही कायम
Kedarnath Disaster Brutal Photos
पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले
Kedarnath Disaster Brutal Photos
विविध राज्यांतून आलेले हजारो लोक बेपत्ता
Kedarnath Disaster Brutal Photos
महापुरामुळे प्रचंड आर्थिक नुकसान...
Kedarnath Disaster Brutal Photos
रौद्रावताराच्या आठवणी आजही ताज्या
Kedarnath Disaster Brutal Photos
मोठ्या प्रमाणावर वित्तहानी
Kedarnath Disaster Brutal Photos
घाटीत सांगाडे सापडतात.
Kedarnath Disaster Brutal Photos
खद, विनाशकारी आणि चित्तभेदक महापूर
Kedarnath Disaster Brutal Photos
प्रचंड मोठ्या प्रमाणावर जिवितहानी
Kedarnath Disaster Brutal Photos
केदारनाथ महाप्रलयाला 8 वर्ष पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.