ETV Bharat / bharat

Kashis Divyang Astha : दिव्यांग आस्थांवर 13 शस्त्रक्रियांसह 100 हाडांचे फ्रॅक्चर, जिद्दीने चालविते एनजीओ

author img

By

Published : May 6, 2022, 4:24 PM IST

अंथरुणावर पडून आस्था इंटिरियर डिझायनिंगचे ( Divyang Aastha doing interior designing ) काम करते. आस्थाच्या शरीराची हाडे 100 हून अधिक ठिकाणांहून ( 100 bone fractures ) तुटलेली आहेत. तिच्या शरीरावर 13 हून अधिक शस्त्रक्रिया (13 operations ) झाल्या आहेत. 2002 मध्ये, इंटर पास केल्यानंतर तिला बेडवरून उठता येत नव्हते. एवढी हाडे कमकुवत आहेत, की तिच्या बसण्यामुळेही हाड मोडते.

काम करत असताना आस्था
काम करत असताना आस्था

वाराणसी - तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही प्रत्येक संकटावर मात करू शकता. वाराणशीची आस्था याय तरुणीला पाहून तुम्हालाही खात्री पटेल. अनेक वर्षे अंथरुणावर पडूनही ( kashis handicapped girl Aastha ) आस्थाने धीर सोडला नाही. आस्थाच्या शरीरातील 100 हून अधिक हाडे तुटली आहेत. तर 13 हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. असे असूनही, ती कार्यरत आहे.

आस्था ही प्रकृती अस्वास्थ्यामुळे अंथरुणावर झोपून राहते. तसेच इंटेरिअर डिझाइनिंगसह प्राण्यांची काळजी घेते.

100 हून अधिक हाडे तुटलेली, 13 हून अधिक शस्त्रक्रिया- अंथरुणावर पडून आस्था इंटिरियर डिझायनिंगचे ( Divyang Aastha doing interior designing ) काम करते. वाराणसीतील 34 वर्षीय अपंग मुलगी आस्था अशा आजाराने ग्रस्त आहे, जो कदाचित लाखो कोटींमध्ये एकाला होतो. आस्थाच्या शरीराची हाडे 100 हून अधिक ठिकाणांहून ( 100 bone fractures ) तुटलेली आहेत. तिच्या शरीरावर 13 हून अधिक शस्त्रक्रिया (13 operations ) झाल्या आहेत. 2002 मध्ये, इंटर पास केल्यानंतर तिला बेडवरून उठता येत नव्हते. एवढी हाडे कमकुवत आहेत, की तिच्या बसण्यामुळेही हाड मोडते. पण आज तिने ग्राफिक डिझायनर म्हणून प्रावीण्य मिळवले आहे. यासोबतच आस्था रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या प्राण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करते. त्यांच्यासाठी एनजीओ चालवते.

दिव्यांग आस्थांवर 13 शस्त्रक्रियांसह 100 हाडांचे फ्रॅक्चर

आस्थाच्या जिद्दीमागे आईची प्रेरणा - आस्था सांगते की लहानपणापासूनच तिला लोकांच्या तिरस्काराचा सामना करावा लागला. पण तिच्या आईने नेहमीच प्रेरणा दिली. जे आपले आयुष्य खोलीच्या चार भिंतींमध्ये बंद करून घालवतात. त्यांच्यासाठी आस्था इंटिरियर डिझाईन करते. घराच्या भिंतीमध्ये दिव्यांगांसाठी उत्तम आणि सर्व प्रकारची व्यवस्था करणे हे तिचे उद्दिष्ट आहे. तिने सांगितले की ती भटक्या प्राण्यांसाठी जेवणाची व्यवस्थाही करते.

तिने जीवनाची लढाई जिंकली- आस्थाच्या आईने सांगितले की आत्मविश्वासामुळे तिला धैर्य मिळते. आपल्या मुलीने असेच पुढे जावे अशी तिची इच्छा आहे. आपल्या मुलीचे काय होईल याची त्यांना चिंता होती. परंतु त्यांची मुलगी आज लोकांसाठी एक उदाहरण आहे. हे त्यांच्यासाठी स्वप्नासारखे आहे. ती खंबीरपणे आयुष्याला सामोरे जात आहे.

हेही वाचा-JITO Connect 2022 : जग भारताकडे मोठ्या आत्मविश्वासाने पाहत आहे - पंतप्रधान

हेही वाचा-विज्ञान खोटे बोलत नाही, मोदी खोटे बोलतात; कोरोना मृत्यू संख्येवरून राहुल गांधींचा घणाघात

हेही वाचा-Ankita Nagar Success : भाजीविक्रेत्याच्या मुलीची दिवाणी न्यायाधीशपदाकरिता निवड; तीनवेळा नापास झाल्यानंतरही सोडली नाही जिद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.