ETV Bharat / bharat

Chethana Raj dies during surgery : धक्कादायक! लठ्ठपणावर शस्त्रक्रिया केल्यानंतर कन्नड अभिनेत्रीचा रुग्णालयात मृत्यू - Chethana Raj dies during surgery

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा चेतनाचे वडील गोविंद राज ( Chethanas father Govind Raj  ) यांनी दावा केला आहे. रुग्णालयात योग्य आयसीयू आणि इतर यंत्रणा नाहीत. तिने कधीही शस्त्रक्रियेची ( Fat surgery on Chethana Raj ) माहिती दिली नाही. डॉक्टरांनीदेखील आम्हाला शस्त्रक्रियेपूर्वी माहिती दिली नसल्याचे गोविंद राज यांनी ( doctor's negligence in fat loss surgery ) सांगितले. चेथनाने गीता आणि दोरेसानी ( Geetha and Doresani ) , ओलाविन निलदान ( serial ) या कन्नड मालिकांमध्ये काम केले होते. आणि तिने हवयमी ( havayamii film ) चित्रपटात काम केले.

Kannada Serial actress Chethana Raj
अभिनेत्री चेतना राज
author img

By

Published : May 17, 2022, 5:14 PM IST

Updated : May 18, 2022, 10:42 AM IST

बंगळुरू- वजन कमी करण्याच्या प्रयत्नात कन्नड मालिका अभिनेत्रीला प्राण गमवावे लागले आहेत. अभिनेत्री चेतना राज (21) असे या अभिनेत्रीचे ( Kannada Serial actress Chethana Raj ) नाव आहे. बंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात लठ्ठपणावर शस्त्रक्रिया करताना ( Fat surgery in Bengalurus hospital ) तिचा मृत्यू झाला आहे.

अभिनेत्रीला 16 मे रोजी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर चरबीमुक्त शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तिच्या फुफ्फुसात चरबी जमा होऊ लागले. संध्याकाळच्या वेळी अभिनेत्रीच्या प्रकृतीत थोडासा बदल झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.

डॉक्टरांवर चेतनाच्या वडिलांचा आरोप- डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा चेतनाचे वडील गोविंद राज ( Chethanas father Govind Raj ) यांनी दावा केला आहे. रुग्णालयात योग्य आयसीयू आणि इतर यंत्रणा नाहीत. तिने कधीही शस्त्रक्रियेची ( Fat surgery on Chethana Raj ) माहिती दिली नाही. डॉक्टरांनीदेखील आम्हाला शस्त्रक्रियेपूर्वी माहिती दिली नसल्याचे गोविंद राज यांनी ( doctors negligence in fat loss surgery ) सांगितले. चेथनाने गीता आणि दोरेसानी ( Geetha and Doresani ) , ओलाविन निलदान ( serial ) या कन्नड मालिकांमध्ये काम केले होते. आणि तिने हवयमी ( havayamii film ) चित्रपटात काम केले. हा सिनेमा अद्याप प्रदर्शित झालेला नाही. अजून रिलीज व्हायचे आहे.

जीवनशैलीत बदल गरजेचा- बैठी जीवनशैली आणि आहार पद्धतींमध्ये, योग्य वजन राखणे आव्हानात्मक असू शकते. अशा परिस्थितीमध्ये काही मिनिटांचा योग खूप उपयुक्त ठरू शकतो. काही योगासने, योग्य आहार व जीवनशैलीत बदलाने वजन कमी करणे शक्य असते, असे तज्ज्ञ सांगतात.

हेही वाचा-दोरीवरच्या उड्या मारल्याने वजन कमी करण्यास मदत

हेही वाचा-8 Yoga poses : वजन कमी करण्यासाठी करा 'ही' योगासने

हेही वाचा-काय आहे इंटरमिटंट फास्टिंग? याने वजन घटण्यात मदत होते का? वाचा..

Last Updated : May 18, 2022, 10:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.