ETV Bharat / bharat

Kabaddi player dies while practising तिरुवन्नमलाईमध्ये कबड्डीपटूचा सरावादरम्यान मृत्यू - कबड्डीपटूचा सरावादरम्यान मृत्यू

कालाथुमेट्टू स्ट्रीट येथे कबड्डीपटूंच्या सरावादरम्यान मृत्यू Kabaddi Players Die During Practice झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कबड्डीपटू विनोद कुमार सराव करीत असताना त्याच्या डोक्याला मोठी दुखापत Major Head Injury झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Kabaddi player dies while practising
Kabaddi player dies while practising
author img

By

Published : Aug 16, 2022, 8:34 PM IST

Updated : Aug 16, 2022, 9:22 PM IST

तिरुवन्नमलाई कालाथुमेट्टू स्ट्रीट येथे कबड्डीपटूंच्या सरावादरम्यान मृत्यू Kabaddi Players Die During Practice झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कबड्डीपटू विनोद कुमार सराव करीत असताना त्याच्या डोक्याला मोठी दुखापत Major Head Injury झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सरावादरम्यान कबड्डीपटूचा मृत्यू

मरियमम्न मंदिर महोत्सव कलथुमेटू स्ट्रीट, अरणी, तिरुवन्नमलाई येथे 8 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. कबड्डी स्पर्धा हा देखील मंदिर महोत्सवाचा एक भाग आहे. त्यासाठी 'कलाथुमेटू K.M.S' हा कबड्डी संघ प्रशिक्षण घेत होता.

कालाथुमेट्टू स्ट्रीट येथील कबड्डीपटू विनोद कुमार वय 34 याने आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रशिक्षण घेतले. सराव करत असताना विनोदने घाई केली आणि त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. तो घटनास्थळीच अचानक बेशुद्ध पडला. स्थानिकांनी तात्काळ वाचवून अरणी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व पुढील उपचारासाठी वेल्लोर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चेन्नईच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले.

सोमवारी रात्री कबड्डीपटू विनोदचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विनोद हे पत्नी शिवगामीसोबत राहत होते आणि त्यांना संतोष आणि कलैयारासन ही दोन मुले आहेत. मैदानावरील अपघाताने कबड्डीपटूचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा - राज्यमंत्री बच्चू कडूंची कबड्डीच्या मैदानात एन्ट्री

Last Updated : Aug 16, 2022, 9:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.