ETV Bharat / bharat

Jharkhand Political Crisis झारखंडमध्ये सत्तांतराची चाहूल.. युपीएचे आमदार छत्तीसगडला रवाना - युपीएचे आमदार रांचीला रवाना

मुख्यमंत्री हेमंत सोरेन Chief Minister Hemant Soren यांच्या शासकीय निवासस्थानावरून यूपीएचे आमदार छत्तीसगडला रवाना झाले, दोन बसमधून विमानतळाकडे रवाना झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर हेही बसमध्ये आहेत. काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते मंत्री आलमगीर आलम हेही बसमध्ये आहेत. Jharkhand Political Crisis 32 UPA MLAs Fly From Ranchi To Raipur Chief Minister Hemant Soren Will Remain Present In Jharkhand

Jharkhand Political Crisis
झारखंडमध्ये सत्तांतराची चाहूल.. युपीएचे आमदार छत्तीसगडला रवाना
author img

By

Published : Aug 30, 2022, 5:18 PM IST

Updated : Aug 30, 2022, 5:31 PM IST

रांची झारखंड : मुख्यमंत्री हेमंत सोरेन Chief Minister Hemant Soren यांच्या शासकीय निवासस्थानावरून यूपीएचे आमदार छत्तीसगडला रवाना झाले, दोन बसमधून विमानतळाकडे रवाना झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर हेही बसमध्ये आहेत. काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते मंत्री आलमगीर आलम हेही बसमध्ये आहेत. Jharkhand Political Crisis 32 UPA MLAs Fly From Ranchi To Raipur Chief Minister Hemant Soren Will Remain Present In Jharkhand

झारखंडमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे हलवण्यात येत आहे. GE 9255 इंडिगो या चार्टर्ड विमानाने उड्डाण केले आहे. रायपूरमधून मिळालेल्या माहितीनुसार, मेफेअर रिसॉर्टमध्ये 30 आणि 31 ऑगस्टसाठी खोल्यांचे बुकिंग झाले आहे.

रायपूरमध्ये बुक केलेल्या रिसॉर्टच्या सुरक्षेसाठी डझनभर आयपीएस आणि डीएसपी दर्जाचे अधिकारी तैनात असल्याची माहिती आहे. एसपींनी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत पत्रही जारी केले आहे. रिसॉर्टच्या खोल्या दोन दिवसांपूर्वी रिकाम्या झाल्या होत्या. येथे थांबलेल्या पाहुण्यांना सोमवारीच अन्य ठिकाणी हलवण्यात आले.

मंत्री बादल पत्रलेख, बन्ना गुप्ता, चंपाई सोरेन आणि जगरनाथ महतो यांच्याशिवाय काँग्रेस आमदार शिल्पी नेहा तिर्की, उमाशंकर अकेला, झामुमोचे आमदार सर्फराज अहमद, सुदिव्य कुमार सोनू आणि इतर अनेक आमदार मंगळवारी 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. तसंच सर्व आमदारांना बॅगा घेऊन येण्यास सांगण्यात आले होते. त्याचवेळी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि झारखंड काँग्रेसचे राज्य प्रभारी अविनाश पांडे गेल्या चार दिवसांपासून रांचीमध्ये तळ ठोकून आहेत.

हेही वाचा Congress MLA Arrested : काँग्रेस आमदाराच्या गाडीतून लाखो रुपयांची रोकड जप्त.. तीन आमदार अटकेत

Last Updated : Aug 30, 2022, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.