ETV Bharat / bharat

Jammu Kashmir Encounter : पुलवामात तीन दहशतवादी ठार, सुरक्षादलाची मोठी कारवाई - जुनैद शीरगोजरी

पुलवामाच्या द्राबगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ( Encounter between security forces and terrorists  ) झाली आहे. या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाने तीन दहशतवादी ठार केले आहेत. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील द्राबगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू ( terrorist killed in Pulwama ) झाली होती.

पुलवामात तीन दहशतवादी ठार
पुलवामात तीन दहशतवादी ठार
author img

By

Published : Jun 12, 2022, 6:54 AM IST

श्रीनगर - लष्कर तोयबाशी संबंधित असलेले तीन दहशतवादी सुरक्षा दलाच्या कारवाईत ( three killed terrorists in Pulwama ) शनिवारी ठार झाले आहेत. यामध्ये शहीद रियाझ अहमद यांची हत्या करणाऱ्या जुनैद शीरगोजरी ( Pulwama linked with LeT ) या दहशतवाद्याचा समावेश असल्याचे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार ( IGP Kashmir Vijay Kumar ) यांनी सांगितले. चोवीस तासांत दक्षिण काश्मीरमधील ही दुसरी चकमक होती.

पुलवामाच्या द्राबगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ( Encounter between security forces and terrorists ) झाली आहे. या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाने तीन दहशतवादी ठार केले आहेत. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील द्राबगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू ( terrorist killed in Pulwama ) झाली होती. खांदेपोरा कुलगाममध्ये चकमक झाली. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी ( Hizbul Mujahideen terrorist ) मारला गेला.

  • #PulwamaEncounterUpdate | All three killed terrorists are locals, linked with terror outfit LeT. One of them has been identified as Junaid Sheergojri, involved in the killing of our colleague Martyr Reyaz Ahmad on May 13: IGP Kashmir Vijay Kumar

    (File pic) pic.twitter.com/1fBtfsr6g6

    — ANI (@ANI) June 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चोवीस तासांत दक्षिण काश्मीरमधील ही दुसरी चकमक होती. खांदेपोरा कुलगाममध्ये चकमक झाली. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी ( Hizbul Mujahideen terrorist ) मारला गेला. शनिवारी सकाळी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील पुतखा भागात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी आयईडी टाकला होता. मात्र सतर्क सुरक्षा कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांच्या या कारवाईची माहिती आधीच लागली. यावर त्यांनी तातडीने रस्त्यावर पडलेला आयईडी शोधून काढला आणि नंतर बॉम्ब निकामी पथकाला माहिती दिल्यानंतर तो निष्क्रिय करण्यात आला.

पुलवामात तीन दहशतवादी ठार

हेही वाचा-Red Corner Notice against Rinda : दहशतवादी रिंडाला इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी, भारतात प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू

हेही वाचा- जम्मू काश्मिरात पोलीस, लष्कराची मोठी कारवाई.. हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या

हेही वाचा-Varanasi Blast Case : वाराणसी साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी वलीउल्लाहला फाशीची शिक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.