ETV Bharat / bharat

Vande Bharat Train Special Seats : वंदे भारत ट्रेनमध्ये येणार टाटांनी बनवलेल्या स्पेशल सीट्स, जाणून घ्या काय असेल खास? - India

भारतीय रेल्वेची अत्याधुनिक ट्रेन म्हटल्या जाणार्‍या वंदे भारतमध्ये ( Vande Bharat Modern train of Indian Railways ) लवकरच विशेष प्रकारची सीट्स मिळणार आहेत. या सीट्स मिळाल्यानंतर ही ट्रेन आणखी सुसज्ज होईल. या सीट्स बनवण्याची जबाबदारी टाटा स्टील प्रायव्हेट लिमिटेडकडे ( Tata Steel Pvt Ltd responsible for making seats ) आहे.

Indian Railways IRCTC Vande Bharat Train To Get Special Seats By Tata Steel Know Details
वंदे भारत ट्रेन
author img

By

Published : Aug 1, 2022, 12:25 PM IST

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची अत्याधुनिक ट्रेन 'वंदे भारत' मध्ये लवकरच विशेष प्रकारची सीट्स असणार ( Special seats in Vande Bharat train ) आहेत. या सीट्स देशात पहिल्यांदाच ट्रेनमध्ये बसवल्या जाणार नाहीत तर त्या आत्तापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट असतील. या सीट्स तयार करण्याची जबाबदारी देशातील सर्वात जुनी स्टील कंपनी टाटा स्टील लिमिटेडची असल्याचे सांगण्यात येत ( Tata Steel responsible for manufacturing seats ) आहे. देशांतर्गत पोलाद कंपनी टाटा स्टील सप्टेंबरपासून या सीट्सचा पुरवठा सुरू करणार आहे. असे सांगितले जात आहे की, देशातील ही अशा प्रकारची पहिली सीट सिस्टम असेल. जाणून घ्या या सीट्समध्ये असे काय खास आहे की त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

या ऑर्डरची किंमत सुमारे 145 कोटी रुपये -

वंदे भारत ट्रेन अत्याधुनिक सुविधांसाठी आधीच प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर आता या गाड्यांसोबत आणखी एका मोठ्या सुविधेची भर पडणार आहे. म्हणजेच वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या ट्रेनमध्ये देशातील पहिली अत्याधुनिक सीट मिळणार आहे. टाटा स्टीलचे उपाध्यक्ष देबाशीष भट्टाचार्य ( Tata Steel Vice President Debashish Bhattacharya ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कंपोझिट विभागाला वंदे भारत एक्स्प्रेसच्या 22 गाड्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा आदेश प्राप्त झाला आहे. या ऑर्डरची किंमत सुमारे 145 कोटी रुपये ( 145 crore for order of seats )आहे.

देशातील पहिली अत्याधुनिक सीट्स वंदे भारत ट्रेन मिळणार आहे, या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाले तर....

  • खास डिझाइन केलेल्या या सीट्स आहेत.
  • त्या 180 अंशांपर्यंत फिरू शकतात.
  • यामध्ये विमानातील सीटसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
  • या सीट्स फायबर रिइन्फोर्स्ड पॉलिमर (FRP) च्या बनलेल्या आहेत.
  • त्यांच्या देखभालीचा खर्चही खूप कमी असेल.
  • प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठीही प्रभावी.
  • भारतातील ट्रेनमधील सीटचा हा पहिलाच प्रकार आहे.

1 वर्षात सीट्सची मागणी ( Demand for seats in 1 year ) असेल, टाटाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपासून या सीटांचा पुरवठा सुरू होईल. त्याच वेळी, 20 ट्रेनसाठी मागणी करण्यात आलेल्या सीटांची संख्या येत्या 12 महिन्यांत म्हणजे एका वर्षात पूर्ण केली जाईल. देशातील पहिल्या सर्वात वेगवान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनबद्दल सांगायचे तर, ती पूर्णपणे देशांतर्गत विकसित करण्यात आली आहे. वंदे भारत ट्रेन ताशी 130 किमी वेगाने धावू शकते. यामुळेच देशातील सर्वात वेगवान गाड्यांपैकी एक मानली जाते.

खोपोलीमध्ये नवीन प्लांट -

मेट्रोचे डबे देखील खास असतील टाटा स्टील सँडविच पॅनल्स बनवण्यासाठी महाराष्ट्रातील खोपोलीमध्ये नवीन प्लांट उभारत आहे. यामध्ये नेदरलँडची एक कंपनी तांत्रिक भागीदार आहे. या प्लांटमध्ये तयार करण्यात आलेल्या सँडविच पॅनल्सचा वापर रेल्वे आणि मेट्रोच्या डब्यांच्या अंतर्गत सजावटीसाठी केला जाईल.

हेही वाचा - Facebook-Instagram Content : फेसबुक-इंस्टाग्राम 'या' लोकांच्या दाखवणार अधिक पोस्ट सामग्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.