ETV Bharat / bharat

Axel killed in Kashmir : सैन्यदलाच्या एक्सल श्वानाचा गोळी लागून काश्मीरमध्ये मृत्यू, दहशतवादी विरोधी मोहिमेत होता सहभाग - बारामुल्ला दहशतवादी ऑपरेशन चकमक

बिल्डिंग क्लिअरन्स ऑपरेशन दरम्यान, सुरुवातीला सैन्यदलाचा आणखी एक श्वान 'बालाजी' इमारतीमध्ये ( anti terrorist operation in Kashmir ) पाठविण्यात आला. त्यानंतर एक्सेल तैनात करण्यात आला. श्वान दुसऱ्या खोलीत शिरताच त्याच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडण्यात आल्या. गोळी लागल्यानंतर अवघ्या 15 सेकंदात तो खाली कोसळला.

Axel killed in Kashmir
एक्सल श्वान
author img

By

Published : Jul 31, 2022, 7:10 AM IST

Updated : Aug 3, 2022, 1:06 PM IST

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात शनिवारी झालेल्या दहशतवादविरोधी कारवाईत भारतीय सैन्यदलाच्या 'एक्सल' या श्वानाला ( Army dog Axel killed ) आपले प्राण गमवावे लागला. 26 आर्मी डॉग युनिटचा दोन वर्षांचा एक्सल 10 सेक्टर आरआर काउंटर-इन्सर्जन्सी फोर्सच्या परिसरात 29 राष्ट्रीय रायफल्स युनिटसह बंडखोरी विरोधी ( Army dog anti terrorist operation) ऑपरेशनमध्ये तैनात ( Axel killed in terrorist fire ) होता. दहशतवाद्यांच्या गोळ्या लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बिल्डिंग क्लिअरन्स ऑपरेशन दरम्यान, सुरुवातीला सैन्यदलाचा आणखी एक श्वान 'बालाजी' इमारतीमध्ये ( anti terrorist operation in Kashmir ) पाठविण्यात आला. त्यानंतर एक्सेल तैनात करण्यात आला. श्वान दुसऱ्या खोलीत शिरताच त्याच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडण्यात आल्या. गोळी लागल्यानंतर अवघ्या 15 सेकंदात तो खाली कोसळला.

आज होणार अंतिमसंस्कार-जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच होती. मोहिम संपल्यानंतर एक्सलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 54 सशस्त्र सेना पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये असे दिसून आले की गोळी मारण्याव्यतिरिक्त, त्याच्या फेमरच्या फ्रॅक्चरसह दहापेक्षा जास्त जखमा होत्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शूर श्वानाच्या पार्थिवावर आज २६ एडीयू कॅम्पसमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत बारामुल्ला येथे दहशतवादी ठार- सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत बारामुल्ला येथे एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे . शस्त्रास्त्र आणि दारूगोळा यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटली आहे. बारामुल्ला येथील इर्शाद अहमद भट असे या दहशतवाद्याचे नाव आहे. हा दहशतवादी २०२२ पासून दहशतवादी संघटना एलईटीशी संबंधित आहे. एके रायफल, 2 मॅगझिन आणि 30 राऊंड जप्त केल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.

Last Updated : Aug 3, 2022, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.