ETV Bharat / bharat

Crorepati In Goa Assembly : 62 टक्के करोडपती उमेदवारांनी लढवली गोव्यात निवडणूक - 40 विधानसभा जागांच्या गोव्यात

राजकारणात पैशाची पाॅवर नेहमिच महत्वाची भुमिका निभावत आली आहे. गोवा विधानसभा निवडणूकीतही (Goa Assembly) हेच चित्र पहायला मिळाले. 40 विधानसभा जागांच्या गोव्यात (In Goa with 40 assembly seats) 301 उमेदवार उभे होते त्यात 62 टक्के उमेदवार हे करोडपती (62 per cent crorepati candidates) होते. निवडुन आलेल्या पहिल्या 10 करोडपती उमेदवारांचा लेखा जोखा...

Goa Assembly
गोवा विधानसभा
author img

By

Published : Mar 11, 2022, 7:43 PM IST

हैद्राबाद : राजकारणात पैसा आणि मसल पॉवरची भूमिका वाढत चालली आहे. गोव्यातही ती आहेच 40 विधानसभा मतदारसंघात (In Goa with 40 assembly seats) निवडणूक लढविणाऱ्या 301 उमेदवारांपैकी 62 टक्के उमेदवार कोट्यधीश (62 per cent crorepati candidates) होते हे यावरून स्पष्ट होते. काॅंग्रेस उमेदवार, डेलीला मायकल लोबो आणि मायकेल व्हिन्सेंट लोबो हे सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये पहिल्या स्थानावर आहेत. डेलिलाह या सिलोम मतदारसंघातून विजयी झाल्या, त्या पदवीधर असुन 44 वर्षांच्या आहेत. त्यांची एकूण घोषित संपत्ती 92.9 कोटी रुपये आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत कळंगुट मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार मायकल लोबो विजयी झाले आहेत. लोबो यांनी, 2017 आणि 2012 मध्ये झालेल्या दोन विधानसभा निवडणुका भाजपच्या तिकिटावर जिंकल्या होत्या. त्यांची एकूण घोषित संपत्ती 92.9 कोटी रुपये आहे. तिसरा सर्वात श्रीमंत अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी बिचोलीममधून निवडणूक जिंकली यांची एकूण घोषित संपत्ती ५९ कोटी पेक्षा जास्त आहे. पणजी विधानसभा मतदार संघातून मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांचा पराभव करत भाजपच्या तिकीटावर पुन्हा जिंकून आलेले बाबूश उर्फ अन्टॅनसीओ मोंसरात ४८ कोटी पेक्षा जास्त संपतीचे मालक आहेत. तळेगाव मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या जेनिफर मॉन्सेरेट यांच्याकडे कोटी पेक्षा जास्त आहे. फातोर्डा मतदार संघातून निवडूण आलेले गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई यांच्याकडे ३७ कोटीपेक्षा जास्तीची संप्पती आहे. सेंट क्रुझ मतदार संघातून काॅंग्रेसच्या तिकीटावर निवडूण आलेले उमेदवार रोडॉल्फो लुई फर्नांडिस यांच्याकडे ३४ कोटी पेक्षा जास्त तर कमकोलिम मतदार संघातील काॅंग्रेसचे उमेदवार आलेमाओ युरी यांच्याकडे ३० कोटी पेक्षा जास्त कर्चोरेम मतदार संघातुन विजयी भाजप उमेदवार निलेश काब्राल यांची संप्पत्ती २८ कोटी पेक्षा जास्त आहे. तर पोरीम मतदारसंघातील भाजप उमेदवार देविया विश्वजित राणे यांची संपत्ती २३ कोटी पेक्षा आधिक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.