ETV Bharat / bharat

Top News Today : वाचा एका क्लिकवर ; काय होणार आज दिवसभरात...

author img

By

Published : Oct 9, 2022, 8:56 AM IST

देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात. (News stories of national and local importance )

Top News Today
राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजपासून गुजरात ( Top News Today ) दौरा - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौरा सुरू होणार आहे. आज मोदींच्या हस्ते मेहसाणामधील मोढेरा येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. त्यानंतर मोधेश्वरी माता मंदिर येथे संध्याकाळी 6:45 वाजता देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर सूर्य मंदिराला भेट (PM Narendra Modi Gujarat visit )देतील.

शिंदे ठाकरे गटाकडून बैठकीचं आयोजन - निवडणूक आयोगाच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णायानंतर दोन्ही गटाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक नि उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरदुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर बोलवली आहे. तर रविवारी वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची संध्याकाळी सात वाजता बैठक होणार आहे.. दरम्यान, सोमवारी पक्ष चिन्हाचा आणि नावाचा निर्णय होणार (News stories of national and local importance) आहे.

आज कोजागरी पौर्णिमा - कोजागरी पौर्णिमा शरद पौर्णिमा, आश्विन पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा अशा वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखली जाते. आ कोजागरी पौर्णिमा 9 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा (Kojagari Purnima 2022) म्हणतात. कोजागरी पौर्णिमेलाच काही ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) तर काही लोक कोजागर पौर्णिमा (Kojagar Purnima) असे म्हणतात.

नाशिक बस दुर्घटनेतील काही मृतदेहाची ओळख पटली - नाशिक येथील बस दुर्घटनेतील सात मृतदेहाची ओळख पटलेली आहे. अजूनही काही मृतांची ओळख पटलेली नाही, आज काही मृतांचे नातेवाईक नाशिकमध्ये येणार आहेत. अनेक जण गंभीर जखमी आहेत. (Nashik bus burn accident)

अजित पवारांचा आज बारामती दौरा - विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे विविध ठिकाणी उद्घाटन होईल. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 61 व्या गळीत हंगामाचे मोळी पूजन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. तसेच हंगाम शुभारंभ निमित्ताने अजित पवार शेतकरी मेळावा घेणार (Ajit Pawar Baramati visit ) आहेत.

अमित ठाकरेंचा नांदेड दौरा - राज ठाकरे यांचे सुपुत्र व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावरव आहेत. महासंपर्क अभियानातून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणी करण्यासाठी अमित ठाकरे यांचा (Amit Thackeray Nanded visit)दौरा असल्याचे सांगितले जात आहे.

अमित शाह आसाम दौरा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. त्यांच्या आसाम दौऱ्याचा आज तिसरा दिवस (Amit Shah Assam visit) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.